शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात

फिल्मी : आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्..; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी

फिल्मी : रडले, उठले, सावरलं, आता..., 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- ५ वर्षांत...

फिल्मी : मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण..., 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो आले समोर

फिल्मी : 'आई कुठे काय करते' टायटल कोणी सुचवलं? 'अनिरुद्ध'चं कास्टिंग कसं झालं? मिलिंद गवळींचा खुलासा

फिल्मी : अरुंधती ढसाढसा रडली, तर अनिरुद्धच्या डोळ्यांतही पाणी! समोर आला 'आई कुठे...' कलाकारांचा भावुक व्हिडिओ

फिल्मी : या वास्तूला आमचं शेवटचं नमन.., 'आई कुठे काय करते'च्या सेटचा निरंजन कुलकर्णीने शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : 'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल

फिल्मी : अचानक आयुष्यात माणसं येतात आणि..., अश्विनी महांगडेची पोस्ट चर्चेत