शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : का कुणी गांभीर्याने बघत नाहीये?, मधुराणी प्रभुलकरची अलिबागमधील कुलाबा किल्ल्याबद्दल खंत

फिल्मी : हिरवा चुडा अन् डोईला मुंडावळ्या! 'आई कुठे...' फेम अभिनेत्री लग्नासाठी तयार, पाहा ग्रहमखाचे फोटो

फिल्मी : समर्थ रामदासस्वामींच्या प्रत्यक्ष पादुकांची आरती करण्याचा योग! मधुराणी प्रभुलकरने सांगितला अनुभव

फिल्मी : 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट, आता 'आई कुठे...' फेम कलाकार साकारणार भूमिका

फिल्मी : 'आई कुठे काय करते'च्या कलाकारांनी केलं कौमुदीचं केळवण, अभिनेत्री लवकरच बांधणार लग्नगाठ

फिल्मी : 'आई कुठे काय करते...' फेम अभिनेत्रीने सेलिब्रेट केली Bride To Be पार्टी, लवकरच अडकणार लग्नबंधनात

फिल्मी : आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्..; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी

फिल्मी : रडले, उठले, सावरलं, आता..., 'आई कुठे काय करते' मालिकेने घेतला निरोप, ईशा म्हणते- ५ वर्षांत...

फिल्मी : मालिकेचा प्रवास आज थांबला, पण तो संपलेला नाही कारण..., 'आई कुठे...' संपल्यानंतर अरुंधती नेमकं काय म्हणाली?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री बांधतेय लग्नगाठ, केळवणाचे फोटो आले समोर