लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
"तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक - Marathi News | "You are not still digesting this...", Aai Kuthe Kay Karte" fame actress Seema Ghogale got emotional remembering her father. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही नाही आहात हे पचवणं अजूनही...", 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री वडिलांच्या आठवणीत झाली भावुक

Seema Ghogale : अभिनेत्री सीमा घोगळे हिने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...

'आई कुठे काय करते' फेम मधुराणीने लेकीसोबत शेअर केला फोटो, म्हणाली, 'माझं मन...' - Marathi News | Marathi actress Madhurani Gokhale Prabhulkar shared photo with her daughter fans liked it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम मधुराणीने लेकीसोबत शेअर केला फोटो, म्हणाली, 'माझं मन...'

मधुराणी मालिकेत जशी प्रेमळ आई आहे तशीच ती खऱ्या आयुष्यातही एका गोंडस मुलीची आई आहे. ...

मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार - Marathi News | Milind Gawli did not want to play the role of Anirudh; Agreed for only one reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी त्यांच्या भूमिकेविषयीचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'No matter how corrupt a policeman is..'; Milind Gawli's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: मिलिंद गवळी बऱ्याचदा त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख विषयी पोस्ट लिहित असतात. ...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame nikhil bane to enter in aai kuthe kay karte serial photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची 'आई कुठे काय करते'मध्ये एन्ट्री? सेटवरील 'तो' फोटो होतोय व्हायरल

निरंजन कुलकर्णीने बनेबरोबरचा सेटवरील एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टमुळे बने 'आई कुठे काय करते' मालिकेत दिसणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.  ...

'जे मोजके सिनेमे केले त्यातला विनाकारण राजकारण..'; 'या' कारणामुळे रुपाली करत नाही सिनेमात काम - Marathi News | marathi actress rupali bhosale this reason not work in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जे मोजके सिनेमे केले त्यातला विनाकारण राजकारण..'; 'या' कारणामुळे रुपाली करत नाही सिनेमात काम

Rupali bhosale: रुपालीने एक पोस्ट शेअर करत सिनेमाविषयीचं तिचं मत व्यक्त केलं आहे. ...

"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..." - Marathi News | "Wood for the dead...", Ashwini Mahangade told her father's story from the photo shoot, saying, "He till the end..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मयतीसाठी लागणारं लाकूड...", अश्विनी महांगडेने फोटोशूटमधून सांगितली वडिलांची गोष्ट, म्हणाली, "त्यांनी शेवटपर्यंत..."

Ashwini Mahangade : अश्विनी महांगडेने सोशल मीडियावर एक फोटोशूट शेअर केले आहे आणि त्यामागची एक गोष्ट सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. ...

"मी एक नंबरचा व्यसनी", 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "सिगारेट पिणारे लोक..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali talk about addiction said you dont need to take drinks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक नंबरचा व्यसनी", 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "सिगारेट पिणारे लोक..."

मिलिंद गवळींनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत व्यसनाबाबत भाष्य केलं. ...