लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओने वेधले लक्ष - Marathi News | Aai Kuthe Kay Karte actress sanjana aka Rupali Bhosle sets internet on fire with glamorous pictures And Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम संजनाच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियावर लावली आग, व्हिडीओने वेधले लक्ष

Aai Kuthe Kay Karte फेम संजना म्हणजेच रुपालीचा ( Rupali Bhosle) व्हिडीओ सध्या रसिकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. ...

मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण - Marathi News | Aai kuthe kay karte fame abhishek deshmukh sister is also actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी सिनेसृष्टीतील ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे 'आई कुठे काय करते'मालिकेतील यशची सखी बहीण

आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte)  मालिकेला कमी कालावधीत खूपच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत यशची भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख (Abhishek Deshmukh) साकारतो आहे. ...

'अभिषेक देशमुखमध्ये हा 'यश अरुंधती देशमुख' आहेच'; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत - Marathi News | In 'Abhishek Deshmukh' this 'success is Arundhati Deshmukh'; Aniruddha's post in 'Where does mother do what?' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अभिषेक देशमुखमध्ये हा 'यश अरुंधती देशमुख' आहेच'; 'आई कुठे काय करते'मधील अनिरुद्धची पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मधील अनिरुद्ध उर्फ मिलिंद गवळी (Milind Gawali)ची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय - Marathi News | tv serial aai kuthe kay karte avinash and arundhati discuss about ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आशुतोष मैत्रीचा हात पुढे करत असेल तर...'; आविनाशच्या सल्ल्यानंतर अरुंधती घेणार महत्त्वाचा निर्णय

Aai kuthe kay karte: देशमुख कुटुंबात बऱ्याच घडामोडी घडल्या असून अरुंधतीने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यामुळे ही मालिका दिवसागणिक रंजक होताना दिसते. ...

अरूंधती स्वीकारणार आशुतोषची ही ऑफर; अनिरूद्ध आणि संजनाचा होणार जळफळाट - Marathi News | Arundhati will accept Ashutosh's offer; Aniruddha and Sanjana will be jealous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरूंधती स्वीकारणार आशुतोषची ही ऑफर; अनिरूद्ध आणि संजनाचा होणार जळफळाट

Aai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ...

'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'I'm glad to hear people swearing'; Discussion of actor's post in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकांच्या शिव्या ऐकल्या की मला आनंद होतो'; 'आई कुठे काय करते'मधील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरुद्धचा प्रेक्षक खूप तिरस्कार करतात. ...

'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीच्या नव्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | 'Aai Kuthe Kay Karte' fame Arundhati aka Madhurani Prabhulkar shared new photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील अरूंधती उर्फ मधुराणीच्या नव्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

Aai Kuthe Kay Karte : मधुराणी गोखलेचा लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. ...

आई कुठे काय करते: 'उर्मट माजोर्डा स्वार्थी...'; अनिरूद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी स्वत:लाच केलं ट्रोल - Marathi News | Aai Kuthe Kay Karte: 'Urmat Majorda selfish ...'; Milind Gawli, who plays Aniruddha, has become a troll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: 'उर्मट माजोर्डा स्वार्थी...'; अनिरूद्धची भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळींनी स्वत:लाच केलं ट्रोल

अनिरूद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत स्वतःला ट्रोल केले आहे. ...