स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरूद्ध आणि अरूंधती यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ही दोन नावं आज मराठी प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहेत. सध्या चर्चा आहे ती अनिरूद्धच्या एका पोस्टची. ...
Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध सातत्याने अरुंधतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो. अनिरुद्धने अरुंधतीविरोधात मोठ्या शिताफीने डाव रचला होता. जो आता त्याच्या अंगाशी येणार आहे. ...
Marathi Serials TRP Rating: कोणती मालिका टीआरपी चार्टवर अव्वल आहे, हे उत्सुकतेने बघणारे अनेक चाहते आहेत. तुम्हीही यापैकीच एक असाल तर या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट आला आहे. ...
Aai kuthe kay karte : सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती इशाच्या कॉलेजमध्ये स्वत: साठी अॅडमिशन घ्यायला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ...