रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर... अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली... ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या FOLLOW Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : यशवर नीलच्या खुनाचा आरोप लागणार आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय त्याला कसा निर्दोष सिद्ध करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. ...
Archana patkar: मालिकेत गृहिणी असलेल्या अर्चना खऱ्या आयुष्यात कमालीच्या बिंधास्त आणि बेधडक आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...
Aai kuthe kay karte: पिकनिकमध्ये इशाला पाहून नीलला ती आवडली होती. त्यामुळे तिच्याशी मैत्री करत या मैत्रीचा फायदा तो घेतो. ...
Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेत एका नवीन पात्राची एन्ट्री होणार आहे. ...
Aai Kuthe Kay Karte: काही एपिसोडमध्ये अरुंधती थोडी गायब असल्याचं दिसत आहे. त्यामुळे अरूंधतीने अर्थात मधुराणीने ही मालिका सोडली की काय? असा प्रश्न चाहत्यांना प्रश्न पडला आहे. ...
Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध सातत्याने अरुंधतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे. आप्पा यावेळी अनिरुद्धला पकडणार रंगेहाथ, सगळ्यांनासमोर त्याच्या कानाखाली मारणार आहेत. ...
Aai Kuthe Kay Karte : गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्ध आणि संजनामध्ये जोरदार खटके उडतायेत. अनिरुद्ध वारंवार तिला घटस्फोट देण्याची धमकी देतोय. ...