लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आई कुठे काय करते मालिका

Aai Kuthe Kay Karte Serial , मराठी बातम्या

Aai kuthe kay karte serial, Latest Marathi News

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  
Read More
'५ वर्ष या गोष्टीसाठी वाट पाहावी लागली', 'आई कुठे काय करते'मधील शेखरची पोस्ट आली चर्चेत - Marathi News | 'I had to wait for this for 5 years', 'Aai Kuthe Kay Karte' fame Shekhar's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'५ वर्ष या गोष्टीसाठी वाट पाहावी लागली', 'आई कुठे काय करते'मधील शेखरची पोस्ट आली चर्चेत

Mayur Khandge : 'आई कुठे काय करते' या मालिकेत शेखरची भूमिका अभिनेता मयुर खांडगेने साकारली आहे. तो लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: बापरे, एका सीनसाठी इतकी कसरत! मिलिंद गवळी यांनी शेअर केला ‘दबंग’चा व्हिडीओ  - Marathi News | Aai Kuthe Kay Karte shooting Milind Gawali share video television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बापरे, एका सीनसाठी इतकी कसरत! मिलिंद गवळी यांनी शेअर केला ‘दबंग’चा व्हिडीओ 

Aai Kuthe Kay Karte: टीआरपी चार्टमध्ये अव्वल स्थान टिकवून असलेल्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या यशामागचं खरं रहस्य काय आहे माहितीये? तर टीमची मेहनत. विश्वास बसत नसेल तर हा व्हिडीओ तुम्ही पाहायलाच हवा. ...

'आई कुठे काय करते' फेम शेखर झळकणार हबड्डीमध्ये, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Shekhar's movie Habaddi release on Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' फेम शेखर झळकणार हबड्डीमध्ये, जाणून घ्या याविषयी

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. संजनाचा पहिला पती शेखर या पात्रांनादेखील प्रेक्षकांची पसंती मिळते आहे ...

'आई कुठे काय करते'मध्ये वाईट काळात देशमुखांना सोसायटी मधले लोकं देणार खंबीर साथ ! - Marathi News | Marathi serial Aai kuthe kay karte serial Neighbors will give strong support to Deshmukh in bad times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये वाईट काळात देशमुखांना सोसायटी मधले लोकं देणार खंबीर साथ !

Aai kuthe kay karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत इशाला वाचवणाऱ्या यशवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे. अरुंधतीच्या स्वभावामुळे सोसायटीमधील लोक त्यांना या वाईट काळात खंबीर साथ देणार आहेत. ...

यशला वाचवण्यासाठी आशुतोषच्या आईचा पुढाकार; सुलेखाताई लढणार यशची केस! - Marathi News | aai kuthe kay karte Ashutosh's mother's initiative to save Yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशला वाचवण्यासाठी आशुतोषच्या आईचा पुढाकार; सुलेखाताई लढणार यशची केस!

Aai kuthe kay karte: पिकनिकला गेलेल्या इशावर नीलने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. जे पाहून रागाच्या भरात यशने त्याच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात नील जखमी झाल्यामुळे यशच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...

आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte Arundhati will shout at Abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: संकटकाळात अभिने फिरवली यशकडे पाठ; अरुंधती करणार कानउघडणी

Aai kuthe kay karte: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अभिषेक, यशला दोषी मानत असून त्याच्या बाजूने लढायची किंवा त्याला साथ द्यायची काहीही गरज नाही, असं अनघाला सांगतो. ...

TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी - Marathi News | The series topped in TRP race, beating out 'Rang Mazha Vegla' and 'Aye Kuthe Kya Karte'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या रेसमध्ये 'रंग माझा वेगळा', 'आई कुठे काय करते'ला मागे टाकत 'या' मालिकेनं मारली बाजी

TRP : मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे - Marathi News | Aai kuthe kay karte serial Arundhati and Aniruddha stand firmly behind Yash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधती आणि अनिरुद्ध यशच्या खंबीरपणे पाठीशी उभे

'आई कुठे काय करते' अरुंधती यशला आपल्याला सगळं कळल्याचं सांगते आणि त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहते. ...