शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

फिल्मी : मधुराणीने coord set मध्ये केलं व्हिडीओशूट; अभिनेत्रीचा नवा लूक चर्चेत

फिल्मी : हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत..., 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान

फिल्मी : स्वराज्य टिकवणे आणि वाढवणे याकडे लक्ष दे..., अश्विनी महांगडेची भावाच्या वाढदिवशी खास पोस्ट

फिल्मी : ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट..; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा

फिल्मी : निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि..; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

फिल्मी : 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने केलं मतदान, म्हणते- आशा आहे की हे मत तरी...

फिल्मी : गोरं होण्यासाठी फेर & लवली लावायचे अन्...; मिलिंद गवळींची नवी पोस्ट कोणाबद्दल?

फिल्मी : खूप फिरलो, खूप भटकलो, शोधलंय मिळतंय का कोणी..., आरोहीसाठी यशचा हटके उखाणा

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मधील आशुतोष दिसणार नव्या भूमिकेत! मालिका, सिनेमा नाही तर या नाटकात