शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आई कुठे काय करते मालिका

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. या मालिकेची कथा देशमुख कुटुंबातील अरुंधती आणि अनिरूद्ध या जोडप्यावर आधारीत आहे. अनिरूद्धच्या आयुष्यात दुसरी विवाहित स्त्री येते. त्यानंतर देशमुख कुटुंब घरात येणाऱ्या अडचणींचा कसा सामना करते आणि घरातील साधी गृहिणी अरुंधती कशी घरातल्यांना अडचणीतून बाहेर काढते. एका आईच्या संघर्षाची कथा या मालिकेत रेखाटण्यात आली आहे.  

Read more

फिल्मी : तू लग्न कधी करणार?, 'आई कुठे काय करते'मधील ईशाला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : हाताला दुखापत तरीही शेतात राबतेय मराठी अभिनेत्री, व्हिडिओवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : 'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

फिल्मी : ती शिकली असेल, पैसेही कमवत असेल, पण म्हणून..., 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीची विचार करायला लावणारी पोस्ट

फिल्मी : अशक्यही शक्य करतील स्वामी! 'आई कुठे...' फेम मधुराणीने गाठलं अक्कलकोट, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक

फिल्मी : Video: चाहत्यांनी मारलेली मिठी अन् डोळ्यांमध्ये पाणी; मधुराणीच्या लक्षात राहणाऱ्या वाढदिवसाची कहाणी

फिल्मी : हल्ली एक दोन मुलांचं करता करता आया थकून जातात..., मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

फिल्मी : 'आई कुठे काय करते' मालिका संपल्यावर मिलिंद गवळींनी घेतला 'हा' महत्वाचा निर्णय, म्हणाले- यापुढे मी..

फिल्मी : तोंडाला स्कार्फ अन् भर उन्हात शेतात काम, 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीला ओळखलं का?

फिल्मी : 'आई कुठे काय करते'नंतर मधुराणी प्रभुलकर झळकणार 'या' खास भूमिकेत; चाहत्यांना आनंद