लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम - Marathi News | Mumbai will be rubbish free from Republic Day; Cleanliness campaign to be implemented in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रजासत्ताक दिनापासून मुंबई होणार कचराकुंडीमुक्त; राज्यातही राबविणार स्वच्छतेची मोहीम

केवळ मुंबईच नव्हेतर, महाराष्ट्र, देश आणि जगाला हा उपक्रम आदर्श ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कचरा कुंडीबाहेर दिसलाच नाही पाहिजे ...

काँग्रेस-राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष, त्यांच्यासोबत काम करणं सोपं; आदित्य ठाकरेंचे 'महासंकेत'  - Marathi News | The party that thinks of the Congress-NCP people should be easy to work with - Aditya Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काँग्रेस-राष्ट्रवादी लोकांचा विचार करणारे पक्ष, त्यांच्यासोबत काम करणं सोपं; आदित्य ठाकरेंचे 'महासंकेत' 

'आम्ही कुठल्याही युतीत असलो तरी खरे फॅमिली फ्रेंड आहोत' ...

मेट्रोची वाहतूककोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न - आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray special effort to break the Metro traffic congestion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोची वाहतूककोंडी फोडण्यासाठी विशेष प्रयत्न - आदित्य ठाकरे

टीम म्हणून काम करणे गरजेचे : पर्यावरणाचे नुकसान टाळणे गरजेचे ...

आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण - Marathi News | Aditya Thackeray meets Rahul Gandhi; New Congress-Shiv Sena equation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट; काँग्रेस-शिवसेनेचे नवे समीकरण

प्रश्नांचा एकत्रपणे पाठपुरावा ...

अजित पवार फेसबुकवर ‘दादा’ तर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे हेच अव्वल स्थानी - Marathi News | Ajit Pawar 'Dada' on Facebook and Aditya Thackeray on social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार फेसबुकवर ‘दादा’ तर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे हेच अव्वल स्थानी

सात वगळता सर्व ३६ मंत्री सोशल मीडियावर सक्रिय ...

देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला - Marathi News | Thane Municipal Corporation's 'Your Hospital' experiment failed due to lack of maintenance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला

पहिले दोन दवाखाने समस्यांच्या गर्तेत । १६० कोटींची उधळपट्टी कशासाठी? ...

नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; अजित पवारांना पुणे तर आदित्य ठाकरेंना 'या' जिल्ह्याची जबाबदारी - Marathi News | Thackeray announces list of Guardian Ministers; Ajit Pawar Pune and Aditya Thackeray are responsible for Mumbai Suburb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर; अजित पवारांना पुणे तर आदित्य ठाकरेंना 'या' जिल्ह्याची जबाबदारी

पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी जाहीर ...

राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे  - Marathi News | State Tourism Department organised Competition of Fort Photography & Video, Inform by Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील गड-किल्ल्यांवर आधारीत फोटो आणि व्हिडिओग्राफी स्पर्धा - पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 

राज्यातील ऐतिहासिक वारसास्थळांची देश विदेशातील पर्यटकांना ओळख करून देणे ...