लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा” - Marathi News | Coronavirus: BJP Leader Aashish Shelar Target Shiv Sena Leader Sanjay Raut & Advice to CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”

विरोधी पक्ष कोरोना विषयात राज्य सरकारच्या पाठिशी आहे याबाबत आश्वस्त राहा, भाजपा नेते आशिष शेलार यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला ...

कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न - Marathi News | Aditya, is Single ?; Girl question to CM Uddhav Thackeray's on Social media pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुणाचं काय तर कुणाचं काय! आदित्य, सिंगल आहे का?; एका मुलीचा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच प्रश्न

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजारांवर पोहचली आहे तर २०० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला - Marathi News | Coronavirus: BJP MP Narayan Rane Target CM Uddhav Thackeray & Aaditya Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘आदित्य ठाकरेंची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे’; भाजपा खासदाराचा टोला

इतर राज्यांच्या तुलनेत वैद्यकीय उपचार आणि काळजी घेण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे. ...

विकासातून रोल मॉडेलऐवजी वरळी बनले कोरोनाचे केंद्र - Marathi News | Instead of being a role model in development, the center of the Corona became a Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासातून रोल मॉडेलऐवजी वरळी बनले कोरोनाचे केंद्र

महापालिकेचे धाबे दणाणले : भायखळा,गोवंडी,वांद्रे हॉट स्पॉट ...

Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’ - Marathi News | Coronavirus: 'Suddenly thousands of people gathered on the streets Issue BJP Target State Government pnm | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’

Coronavirus:...तरीही २४ तासासाठी रेल्वेसेवा सुरु का केली नाही?; आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले - Marathi News | Coronavirus: Centre not being able to arranging a way back home for migrant labour Says Aaditya Thackrey pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...तरीही २४ तासासाठी रेल्वेसेवा सुरु का केली नाही?; आदित्य ठाकरे केंद्र सरकारवर संतापले

केंद्र शासनाने एक रोड मॅप तयार करुन परप्रांतीय कामगारांना एका राज्यातून दुसर्‍या राज्यात सुरक्षित आणि कार्यक्षमतेने पोहचवण्यास मदत करावी ...

Coronavirus: नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे; आईने मानले आभार तर सर्वच स्तरातून कौतुक - Marathi News | Coronavirus: Minister Aditya Thackeray Helps new born baby in chandrapur & Also needy person in lockdown pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: नवजात बालकाच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे; आईने मानले आभार तर सर्वच स्तरातून कौतुक

लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे आजारी रुग्णांची तारांबळ उडाली आहे. ...

आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला.. - Marathi News | Bihari workers from Baramati got lunch after Aditya Thackeray's one phone call | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदित्य ठाकरेंचा एक फोन खणाणला आणि बारामतीतल्या बिहारी कामगारांना जेवणाचा घास मिळाला..

कुटुंबियांची माणुसकीची तळमळ झाली अधोरेखित ...