लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य - Marathi News | Corona test from sound at Nesco Covid Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेस्को कोविड केंद्रात संशयित रुग्णाच्या आवाजावरून कोरोना चाचणी करणे शक्य

या यंत्रणेद्वारा व्यक्तीच्या किंवा संशयित रुग्णाच्या आवाजावरून त्याची कोरोना चाचणी करणे शक्य होईल. ...

निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत! - Marathi News | Due to the degradation of nature, the construction of the protection wall of Panaje is in difficulty! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत!

पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविला विरोध : जेएनपीटीचे साडेचार कोटी खर्चाचे काम, संघटनांनी विविध मुद्द्यांवर मागितले स्पष्टीकरण ...

सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज; माजी मुख्यमंत्र्यांची टीका - Marathi News | Maharashtra government needs to reflect on Sushant Singh Rajput case Said by Devendra Fadanvis | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणात महाराष्ट्र सरकारनं आत्मचिंतन करण्याची गरज; माजी मुख्यमंत्र्यांची टीका

Sushant Singh Rajput Death: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहेत. मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावं, अशा सूचनादेखील न्यायालयानं केल्या आहेत ...

"टीकाकरांना जनताच उत्तर देईल, ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे"  - Marathi News | "People will answer critics, Maharashtra stands behind Thackeray family" -Uday Samant | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"टीकाकरांना जनताच उत्तर देईल, ठाकरे कुटुंबीयांच्या मागे महाराष्ट्र उभा आहे" 

केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्य सरकारकडून एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...

पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया - Marathi News | Sushant Singh Rajput: Reaction from MNS Bala Nandgoankar over Aaditya Thackeray name & CBI probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुतण्याच्या मदतीला काका धावले; सुशांत राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच मनसेकडून प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणानंतर मनसेने आदित्य ठाकरेंची पाठराखण करत यावर भाष्य केले आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला ...

"विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!" - Marathi News | Opposition criticized for having allergy to 'Thackeray' name: Uday Samant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"विरोधकांना ठाकरे नावाचीच अ‍ॅलर्जी; काही लोक अस्तित्वासाठी लढत आहेत!"

ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा भाजपाला टोला, राणेंवर निशाणा! ...

पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, नितेश राणेंनी उडवली खिल्ली - Marathi News | Aditya Thackeray appoint presdent the Padma Award Recommendation Committee, Nitesh Rane mocked | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :पद्म पुरस्कार शिफारस समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे, नितेश राणेंनी उडवली खिल्ली

Fact Check: महाराष्ट्रात पेंग्विन इमोजीवर बंदी?; 'त्या' ट्विटमध्येच दडलंय 'सत्य' - Marathi News | Fact Check: Ban on Penguin Emoji in Maharashtra ??; 'Truth' hidden in 'that' tweet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Fact Check: महाराष्ट्रात पेंग्विन इमोजीवर बंदी?; 'त्या' ट्विटमध्येच दडलंय 'सत्य'

अनेक युजर्स कोणतीही खातरजमा न करता हा स्क्रीनशॉट खरा मानून व्हायरल करत आहेत. ...