लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Budget Session:”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष म्हणून...”; विधानसभेत आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | Maharashtra Budget Session: BJP Ashish Shelar slammed Aditya Thackeray in the Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :”असाल तुम्ही युवासेनेचे अध्यक्ष...”; विधानसभेत शेलारांचा आदित्य ठाकरेंना टोला

इतक्या खालच्या पातळीचं राजकारण करू नका. राजकारणाचे मुद्दे बरेच आहेत. आमदारांच्या हक्काचं संरक्षण करावं असं शेलारांनी सांगितले. ...

आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना फडणवीसांनी असं उत्तर दिलं Fadnavis on Sanjay Raut & Aditya Thackeray - Marathi News | Fadnavis responds to Aditya Thackeray and Sanjay Raut Fadnavis on Sanjay Raut & Aditya Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना फडणवीसांनी असं उत्तर दिलं Fadnavis on Sanjay Raut & Aditya Thackeray

आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांना फडणवीसांनी असं उत्तर दिलं Fadnavis on Sanjay Raut & Aditya Thackeray ...

बोरिवलीच्या आय.सी. कॉलनीत साकारले 'फिश पार्क', पर्यटनमंत्र्यांनी केलं उद्घाटन - Marathi News | 'Fish Park' park inaugurated in IC Colony of borivali, inaugurated by Tourism Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरिवलीच्या आय.सी. कॉलनीत साकारले 'फिश पार्क', पर्यटनमंत्र्यांनी केलं उद्घाटन

बोरिवली पश्चिमेकडील आय सी कॉलनी फिश पार्क उद्यानाचे उद्घाटन शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज दुपारी करण्यात आले. ...

Maharashtra Budget Session 2022: “हा तर महाराष्ट्राचा अपमान”; राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया - Marathi News | maharashtra budget session 2022 aaditya thackeray reaction over governor bhagat singh koshyari speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हा तर महाराष्ट्राचा अपमान”; राज्यपालांनी अभिभाषण गुंडाळल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Budget Session 2022: विरोधकांमुळे नाही, तर सत्ताधाऱ्यांमुळे राज्याच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली आहे. ...

आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे! - Marathi News | disha salian issue politics and this mudslinging is enough now | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: ही चिखलफेक आता पुरे!

दिशाची आई वासंती सालियन यांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध मालवणी पोलीस ठाण्यात मुलीची बदनामी केल्याबद्दल तक्रार दाखल करण्याचे धैर्य दाखवले. ...

UP Election 2022: योगींच्या गडात आदित्य ठाकरेंचा हुंकार! यूपीमध्ये करणार शिवसेना उमेदवारांचा प्रचार  - Marathi News | yuva sena leader aaditya thackeray to visit prayagraj and other places for campaign shiv sena candidates in up election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींच्या गडात आदित्य ठाकरेंचा हुंकार! यूपीमध्ये करणार शिवसेना उमेदवारांचा प्रचार 

UP Election 2022: आदित्य ठाकरे, संजय राऊत शिवसेना उमेदावारांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. ...

आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर भाजपाचे प्रश्न; २८०० कोटींच्या टेंडरबाबत गंभीर आरोप - Marathi News | BJP's questions on Aditya Thackeray's dream project of E Bases; Serious allegations about Rs 2,800 crore tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण मंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर प्रश्न; २८०० कोटींच्या टेंडरबाबत आरोप

२०० बसेस खरेदीची निविदा काढून ९०० बसेस खरेदी करण्याचं कंत्राट पुर्ननिविदा न काढता देण्यात आले असा आरोप भाजपानं केला आहे. ...

उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेनं आखली रणनीती - Marathi News | Shiv Sena will contest Lok Sabha elections under the leadership of Aditya Thackeray Says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेची रणनीती

सध्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार उतरविले आहेत. ...