राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा उद्धव ठाकरे यांचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांशी साधणार संवाद अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू कुरुंदवाड : शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार सोलापूर - कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपुरात साडेचार लाखांहून अधिक भाविक दाखल निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही... जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला... टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर... श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार? राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी... भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या FOLLOW Aaditya thackeray, Latest Marathi News शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे. Read More
Devendra Fadnavis Vs Aaditya Thackeray: आदित्य ठाकरे अभ्यास करून बोलतील, असे वाटत होते, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला. ...
महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्यांचे कार्यालय उघडल्यामुळे विरोधी ठाकरे गटासह काँग्रेसने भाजपावर टीका केली होती. ...
‘ठाकरे आणि पाकिस्तान…’ आदित्य ठाकरेंनी नितेश राणेंना सुनावलं… ...
Aaditya Thackeray: सत्यासाठी आम्ही लढत राहू शांत बसणार नाही, असा एल्गार आदित्य ठाकरे यांनी केला. ...
प्रियंका चतुर्वेदींबद्दलचं धक्कादायक वक्तव्य, आदित्य ठाकरे संजय शिरसाटांवर संतापले | HA4 ...
आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना राज्यात २०० पेक्षा अधिक झाडे, पुरातन वृक्ष तोडण्याचा परवानगीचा अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाला देण्याचा निर्णय झाला होता. ...
Aaditya Thackeray: फोडाफोडीचे राजकरण आम्हाला समजत नाही, असे सांगताना, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. ...
Maharashtra Monsoon Session 2023: विधानसभेतील कामकाजादरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर आदित्य ठाकरे आक्रमक झाले. ...