लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज - Marathi News | Aditya Thackeray gave an open challenge to the government when the ED raided the house of a neighbor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज

हे मिंदे गट आहे, शिवसेना नाव नाही. गद्दारांच्या मागे कुणीही उभे नाही. त्यामुळे ते निवडणुका घ्यायला घाबरत आहे असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. ...

पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार - आदित्य ठाकरे - Marathi News | Aaditya Thackeray to propose 'abrogation of privileges' on municipal officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार - आदित्य ठाकरे

परिमंडळ १ ते ५ मध्ये स्ट्रीट फर्निचर बसविण्यासाठी २६३ कोटींचा खर्च करण्यात आला. यासाठी राबविलेली निविदा प्रक्रिया फसवी असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. ...

उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा - Marathi News | Now the Home Department has clarification about the safety of Uddhav Thackeray and his family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत आता गृह विभागानेच केला खुलासा

वर्गीकृत संरक्षणाचे कुठलेही घटक कमी करण्यात आले नाही, असे स्पष्टीकरण नियंत्रण कक्ष अधिकारी, विशेष सुरक्षा विभाग, दादर, मुंबई यांनी दिलेल्या खुलाशात नमूद केले आहे. ...

खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात... - Marathi News | Security of Uddhav Thackeray and Aditya Thackeray really reduced?; Mumbai police say... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरेच उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा कमी केली?; मुंबई पोलीस म्हणतात...

राजकीय सूड भावनेतून गद्दार सरकारने ठाकरेंची सुरक्षा कमी केली असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला तर VVIP सुरक्षेबाबत समिती वेळोवेळी आढावा घेऊन निर्णय घेत असते असं सरकारने म्हटलं ...

...तर फासे उलटे पडू शकतात; आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले - Marathi News | Thackeray group MP Sanjay Raut targets Eknath Shinde and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर फासे उलटे पडू शकतात; ठाकरेंच्या निकटवर्तीयावर ईडीची धाड, राऊत संतापले

कितीही संकटे आली तरी शिवसेना झेप घेतेय हे रोखण्यासाठी हे सर्व सुरू आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. ...

Uddhav Thackeray, Aditya Thackeray मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात - Marathi News | Cut in security of Uddhav Thackeray, Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत कपात

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकर यांच्या सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली.    ...

१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा; उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | Virat march on BMC on July 1; Uddhav Thackeray announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात काढणार मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा

१ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले. ...

“वर्धापन दिन नाही, ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले - Marathi News | thackeray group aaditya thackeray group criticised eknath shinde group over shiv sena anniversary celebration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वर्धापन दिन नाही, ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा करावा”; आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाला डिवचले

Aaditya Thackeray News: सगळीकडून ‘रिजेक्ट’ झालेला माल आमचा वर्धापन दिन कसा काय साजरा करू शकतो, असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी लगावला. ...