लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
आदित्य ठाकरेंच्या ड्रीम प्रोजेक्टवर भाजपाचे प्रश्न; २८०० कोटींच्या टेंडरबाबत गंभीर आरोप - Marathi News | BJP's questions on Aditya Thackeray's dream project of E Bases; Serious allegations about Rs 2,800 crore tender | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरण मंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टवर प्रश्न; २८०० कोटींच्या टेंडरबाबत आरोप

२०० बसेस खरेदीची निविदा काढून ९०० बसेस खरेदी करण्याचं कंत्राट पुर्ननिविदा न काढता देण्यात आले असा आरोप भाजपानं केला आहे. ...

उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेनं आखली रणनीती - Marathi News | Shiv Sena will contest Lok Sabha elections under the leadership of Aditya Thackeray Says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंकडे विधानसभा, आदित्य ठाकरेंकडे लोकसभा; शिवसेनेची रणनीती

सध्या उत्तर प्रदेश आणि गोव्यात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आपले उमेदवार उतरविले आहेत. ...

“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | shiv sena aaditya thackeray replied devendra fadnavis criticism over maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीसांना वैफल्य, वागण्यातून ते दिसतंय”; आदित्य ठाकरेंची टीका

महाविकास आघाडीसह आम्ही सगळे संजय राऊत यांच्यासोबत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022: “शिवसेनेचा दरारा काय असतो, हे आता गोवेकरांना कळायला लागलंय”: आदित्य ठाकरे - Marathi News | goa election 2022 aaditya thackeray visit goa for campaigning for shiv sena candidate | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“शिवसेनेचा दरारा काय असतो, हे आता गोवेकरांना कळायला लागलंय”: आदित्य ठाकरे

Goa Election 2022: शिवसेना प्रत्येक निवडणूक लढणार आणि जिंकणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी गोव्यात व्यक्त केला. ...

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन! - Marathi News | Uddhav Thackeray and Aaditya Thackeray Pays Homage To Balasaheb Thackeray and Netaji Subhas Chandra Bose on his birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन';ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो,बाळासाहेबांना अभिवादन!

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन! ...

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी; आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी - Marathi News | deputy commissioner inquiries into tardeo fire accident aditya thackeray went to the spot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटनेची उपायुक्तांमार्फत चौकशी; आदित्य ठाकरे गेले घटनास्थळी

Tardeo Fire: ताडदेव येथील उत्तुंग इमारतीत लागलेल्या भीषण आगीची गंभीर दखल मुंबई पालिका प्रशासनाने घेतली आहे. ...

Goa Election 2022: “महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत - Marathi News | goa election 2022 sanjay raut said maharashtra shiv sena leaders and aditya thackeray will come in goa for campaign | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“महाराष्ट्रातील शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गोव्यात प्रचाराला येणार”: संजय राऊत

Goa Election 2022: शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत जायलाच पाहिजे आणि गोवेकर यंदा शिवसेनेला संधी देईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल अशी अपेक्षा होती, पण...”; फडणवीसांची टीका - Marathi News | devendra fadnavis criticizes thackeray govt and aditya thackeray over new university law | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंना विद्यार्थ्यांबद्दल काही कणव असेल अशी अपेक्षा होती, पण...”; फडणवीसांची टीका

राज्यातील विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र ठाकरे सरकार करतंय, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...