लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्यांनी गद्दारी केली; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल - Marathi News | Those with monstrous ambitions committed treachery; Aditya Thackeray attacks the rebels | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राक्षसी महत्वाकांक्षा असणाऱ्यांनी गद्दारी केली; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांवर हल्लाबोल

बंडखोर आमदार रमेश बोरनारे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल आणि संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे - Marathi News | aaditya thackeray said i saw my father uddhav thackeray worked 24 hours only for people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बाबांना २४ तास जनतेसाठी काम करताना अगदी जवळून पाहिलेय, कधीकधी...”; आदित्य ठाकरे

Maharashtra Political Crisis: अडीच वर्षातील प्रत्येक क्षण त्यांनी जनतेच्या सेवेसाठी वेचला आहे, असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ...

प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं - Marathi News | If loving, trusting is the definition of injustice, then we did it: Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेम करणे, विश्वास ठेवणे हीच अन्यायाची परिभाषा असेल तर हा अन्याय आम्ही केलायं

प्रेमाने मिठी मारल्यानंतर त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. यात आमचे काय चुकलं? ...

हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे: आदित्य ठाकरे - Marathi News | Rebel MLAs should resign and face the elections if they have courage - Aditya Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिम्मत असेल तर बंडखोर आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे जावे: आदित्य ठाकरे

आम्ही मुखवटा लावून फिरत नाही,ज्यांच्यावर डोळेझाकून विश्वास टाकला त्यांनी गद्दारी केली  ...

Maharashtra Political Crisis: आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात - Marathi News | 58 corporator and shiv sena officials in kolhapur and amravati district declares support to eknath shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आभाळ फाटलंय! शिवसेनेचा पाय आणखी खोलात, ५८ नगरसेवक अन् पदाधिकारी शिंदेगटात

Maharashtra Political Crisis: एकीकडे आदित्य ठाकरे पक्षबांधणीसाठी राज्यभर दौरे काढत असून, दुसरीकडे दिवसेंदिवस शिंदे गटाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल”: संजय राऊत - Marathi News | shiv sena mp sanjay raut reaction over aaditya thackeray shiv samvad yatra in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद, महाराष्ट्र शिवसेनामय झालेला दिसेल”: संजय राऊत

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे जिथे जातात तिथे तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. आम्ही शिवसेनेसोबतच राहू, असे आश्वासन शिवसैनिक देत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. ...

Maharashtra Political Crisis: अरे देवा! आदित्य ठाकरेंची सकाळी सभा; सायंकाळी शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र', शिंदे गटात सामील - Marathi News | in the morning aaditya thackeray visits and in evening shivsainik left shiv sena to join shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अरे देवा! आदित्य ठाकरेंची सकाळी सभा; सायंकाळी शिवसैनिकांचा 'जय महाराष्ट्र', शिंदे गटात सामील

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंनी सकाळी ज्या ठिकाणी सभा घेतली, त्याच ठिकाणच्या शिवसैनिकांनी पक्षाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. ...

“दोन लोकांचे सरकार कोसळणार”: आदित्य ठाकरे; ‘शिव-संवाद’ यात्रा सुरु, १२ पैकी ९ नगरसेवक गैरजहर - Marathi News | two man govt will collapse said aditya thackeray shiv samvad yatra begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन लोकांचे सरकार कोसळणार”: आदित्य ठाकरे; ‘शिव-संवाद’ यात्रा सुरु, १२ पैकी ९ नगरसेवक गैरजहर

सरकार पाडण्याचे भाकीत करणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसले. ...