लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
आदित्य ठाकरे-दादा भुसेंची गुप्तभेट?; मंत्री महोदयांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Aditya Thackeray-Dada Bhuse's Secret Visit; The minister said it clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे-दादा भुसेंची गुप्तभेट?; मंत्री महोदयांनी स्पष्टच सांगितलं

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टमध्ये ही भेट झाल्याचं बोललं जात आहे. ...

...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Amit Thackeray's letter to Governor on Senate election, indirectly targeted at BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् ठाकरे बंधू एकत्र आलेच, भाजपा टार्गेटवर; अमित ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

त्याचा अर्थ दिल्लीतील सत्ताधीशांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्यांना लोकशाही गाडून हुकुमशाहीनेच कारभार हाकायचा आहे हे स्पष्ट आहे असा आरोप अमित ठाकरेंनी केला. ...

सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला? - Marathi News | Senate Election Postponed, Aditya Thackeray Target CM Eknath Shinde and BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणूक स्थगित, आदित्य ठाकरेंचा घणाघात; मुख्यमंत्री डरपोक, घाबरता कशाला?

सव्वा लाख मतदारांनी या निवडणुकीत नोंदणी केली होती. मग रात्री असं काय झाले. बैठक घेऊन निवडणूक स्थगित करण्यात आली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...

“बदलत्या गढूळ राजकारणामुळे देश मागे पडत चालला आहे”; आदित्य ठाकरे - Marathi News | country is falling behind due to shifting murky politics criticised aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बदलत्या गढूळ राजकारणामुळे देश मागे पडत चालला आहे”; आदित्य ठाकरे

गिरणी कामगार देशाचा कणा आहे, हीच मुंबईची खरी ओळख आहे. हुकूमशाही काय असते, हे येथील नागरिक ओळखून आहेत, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. ...

‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल - Marathi News | municipality was in power for 25 years so what did you do mns question to thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती; मग काय केले?’; मनसेचा ठाकरे गटाला सवाल

रस्त्यांवरील खड्डे, टोलविरोधात आदित्य ठाकरेंना आंदोलन करण्याची खुमखुमी आली आहे. महापालिकेत २५ वर्षे सत्ता होती, मग काय केले? ...

“एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला - Marathi News | dcm devendra fadnavis replied aaditya thackeray and uddhav thackeray over mumbai development project criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“एक पत्र स्वत:ला २५ वर्षे लिहिले असते, तर मुंबई अधिक चांगली झाली असती”; फडणवीसांचा टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली. ...

“आम्ही बोलत नाही करुन दाखवतो, तशी हिंमत ठेवा”; टोलप्रश्नी मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | mns amey khopkar slams aaditya thackeray over toll naka issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही बोलत नाही करुन दाखवतो, तशी हिंमत ठेवा”; टोलप्रश्नी मनसेची आदित्य ठाकरेंवर टीका

MNS Vs Aaditya Thackeray: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना टोलनाके बंद करायचे का नाही सुचले? धमक नाही तर फुकाची आश्वासने द्यायची कशाला? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Ashish Shelar : "आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray Over mumbai toll | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय"

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...