शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील धक्कादायक चित्र; मनसेने केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : पुरंदर-लोहगाव विमानतळाबाबत लवकरच घोषणा : आदित्य ठाकरे 

महाराष्ट्र : रोहित पवारांनी केला आदित्य ठाकरेंचा बचाव; आशिष शेलार अन् चंद्रकांत पाटलांना दिलं 'असं' उत्तर

मुंबई : आदित्यजींनी गायनाचे छंद पूर्ण केले नाहीत, अमृता फडणवीसांना शिवसेनेचं प्रत्युत्तर

ठाणे : पर्यटन खात्याचे वेगळं बजेट करावे लागेल - ठाकरे

राष्ट्रीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!

मुंबई : व्हर्च्युअल क्लासरूम राज्यभर राबविणार, आदित्य ठाकरे, वर्षा गायकवाड यांची चर्चा

राष्ट्रीय : सैनिकांचा अपमान करणाऱ्या दिल्लीतील अधिकाऱ्याला हटवले

मुंबई : महाराष्ट्र सदनात जवानांशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन; आदित्य ठाकरेंचे आदेश

पुणे : पर्यटन वाढवून नवा महाराष्ट्र घडवू - आदित्य ठाकरे