शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : “जुन्या बंडाच्या आठवणी आपण पुसून टाकल्या आहेत, आता काही लोकं दिसतही नाहीत”

मुंबई : बोरिवलीत भाजपा-शिवसेना आमनेसामने; आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमात घडला प्रकार

महाराष्ट्र : “रामाकडे जावा नाहीतर काशीत अंघोळ करा; राज्यातील जनतेच्या मनातून तुम्ही उतरले आहात”

राष्ट्रीय : Aditya Thackeray: आम्ही दर्शनासाठी आलो, राजकारणासाठी नाही; राज ठाकरेंच्या प्रश्नावर आदित्य यांनी बोलणं टाळलं

राष्ट्रीय : Sanjay Raut: “३५ वर्ष बृजभूषण सिंह यांना ओळखतो, राज ठाकरेंना उगाच विरोध करणार नाहीत”: संजय राऊत

महाराष्ट्र : Sandeep Deshpande : जेव्हा राणे साहेबांनी शिवसेना सोडली होती तेव्हा...; अयोध्या दौऱ्यावरुन मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला 

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य यांना उतरण्यास का सांगितले? जाणून घ्या कारण..

मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे संतापले

राष्ट्रीय : “त्यांना अजिबात विरोध नाही”; बृजभूषण सिंह यांनी केले आदित्य ठाकरेंचे अयोध्येत स्वागत

मुंबई : Vidhan Parishad Election: १ वरळी अन् ४ आमदार! वरळीकरांना लागली लॉटरी; विधान परिषदेवर आणखी एकाला संधी