शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरे ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार म्हणजे बुडत्याला गांधींचा आधार”; भाजपची टीका

सोलापूर : आदित्य ठाकरेंनी दिला नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शब्द; म्हणाले...

सोलापूर : सरकारचा निषेध करत आदित्य ठाकरे पोहोचले संगेवाडीतील शेतकऱ्यांच्या बांधावर!

छत्रपती संभाजीनगर : कारवाईऐवजी मंत्र्यांना पाठीशी घालणारे देवेंद्र फडणवीस हतबल उपमुख्यमंत्री: आदित्य ठाकरे

महाराष्ट्र : Maharashtra Politics: शिंदे गटाचे ‘ॲापरेशन युवासेना’! आदित्य ठाकरेंचे विश्वासू साथ सोडणार; ठाकरे गटाची चिंता वाढणार

बुलढाणा : अब्दुल गद्दार म्हणत आदित्य ठाकरे संतापले, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा समाचार

अकोला : शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

अकोला : आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रणछोडदास मैदान सोडून पळून गेले”; शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला!