लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प

Tadoba andhari tiger project, Latest Marathi News

शिकारीवरून बजरंग आणि छोटा मटका भिडले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर - Marathi News | Bajrang and Chhota Matka collided with Shikari, one killed, the other seriously | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शिकारीवरून बजरंग आणि छोटा मटका भिडले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

ताडोबालगतच्या वाहानगाव शिवारातील घटना ...

ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर - Marathi News | The villagers saw the thrill of the tiger fight, one died and the other was seriously injured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थांनी बघितला वाघांच्या झुंजीचा थरार, एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर

ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली. ...

ताडोबा, पेंच, गौताळा, मेळघाट, सह्याद्रीला प्राधान्य; ‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला अधिक पसंती - Marathi News | Preference to Tadoba, Pench, Gautala, Melghat, Sahyadri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडोबा, पेंच, गौताळा, मेळघाट, सह्याद्रीला प्राधान्य; ‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला अधिक पसंती

‘वाइल्ड लाइफ टुरिझम’ला तरुणांची अधिक पसंती ...

सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू - Marathi News | Famous Tigress Maya of Tadoba Missing?; Forest department is searching | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सेलिब्रिटी 'माया' बेपत्ता! ताडोबातील प्रसिद्ध वाघिण गायब?; वनविभागाकडून शोध सुरू

वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो. ...

उद्योजकांनी सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा; मुनगंटीवारांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा - Marathi News | Entrepreneurs should increase participation in CSR activities; Mungantiwar reviewed the works at Botanical Garden | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उद्योजकांनी सीएसआर अतंर्गत कामांचा सहभाग वाढवावा; मुनगंटीवारांनी घेतला बॉटनिकल गार्डन येथील कामांचा आढावा

जिल्ह्याचा गौरव विकासात्मक कार्यात वाढविण्याकरीता उद्योजकांनी योगदान द्यावे, असंही मंत्री मुनगंटीवर यांनी सांगितले. ...

आता एकाच संकेतस्थळावरून ताडोबासह सर्व व्याघ्र प्रकल्पांची सफारी बुकिंग - Marathi News | Now booking safaris for all tiger reserves including Tadoba from a single website | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता एकाच संकेतस्थळावरून ताडोबासह सर्व व्याघ्र प्रकल्पांची सफारी बुकिंग

२३ सप्टेंबरपासून सुरू होणार नव्या प्रणालीद्वारे सफारी बुकिंग ...

महिलेचा बळी घेणारी वाघीण जेरबंद, ताडोबा रेस्क्यू टीमची कारवाई - Marathi News | Tigress jailed for killing woman, action of Tadoba rescue team | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिलेचा बळी घेणारी वाघीण जेरबंद, ताडोबा रेस्क्यू टीमची कारवाई

फरी जंगलात होती दहशत ...

वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन - Marathi News | Forests are more valuable than wealth; Bhoomipujan for construction of roads and drains in Rambagh Forest Colony | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वने ही धनापेक्षाही मौल्यवान; रामबाग वनवसाहतीमध्ये रस्ते व नाली बांधकामाचे भूमिपूजन

‘वनविभागात आमूलाग्र बदल होत आहे. कार्यालये, विश्रामगृह अतिशय दर्जेदार करण्यात आली आहे. ...