लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सूर्यकुमार यादव

Suryakumar Yadav Latest News in Marathi | सूर्यकुमार यादव मराठी बातम्या

Suryakumar yadav, Latest Marathi News

सूर्यकुमार अशोक यादव हा भारतीय क्रिकेटपटू असून तो स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी खेळतो. तर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. सूर्यकुमार यादव एक उत्तम फलंदाज तर आहेच. पण तो मध्यमगतीने गोलंदाजी देखील करू शकतो. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्याआधी तो कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळला होता.
Read More
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | IPL DC v MI Why is Hardik Pandya Not Playing For MI vs DC in IPL 2026 clash in Delhi Surya Kumar Yadav explain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण

पांड्याशिवाय मैदानात उतरली MI; सूर्यानं सांगितलं त्यामागचं कारण ...

VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही - Marathi News | dhurandar fever in cricket suryakumar yadav comes on stage of mumbai indians as rehman dakait dance moves FA9LA song video viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही

Suryakumar Yadav Dhurandhar FA9LA Dance video: सूर्यकुमारची ही 'फिल्मी एन्ट्री' पाहून त्याचे चाहतेही थक्क झाले ...

टी-२० वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या MI च्या प्लेइंग इलेव्हमध्ये दिसणारच नाही? कोचचं स्पष्टीकरण - Marathi News | IPL 2026 Mahela Jayawardene Said Suryakumar Yadav Was Injured That Is Why Was The Impact Player In Clash Against KKR | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या MI च्या प्लेइंग इलेव्हमध्ये दिसणारच नाही? कोचचं स्पष्टीकरण

MI कोच महेला जयवर्धने नेमकं काय म्हणाले? ...

IPL 2026 MI vs KKR Match Live Streaming : मुंबई इंडियन्सची हवा; कोलकाता नाईट रायडर्स चमत्कार दाखवणार? - Marathi News | IPL 2026 MI vs KKR Match Live Streaming: Mumbai Indians in the air; Will Kolkata Knight Riders show a miracle? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 MI vs KKR Match Live: मुंबई इंडियन्सची हवा; कोलकाता नाईट रायडर्स चमत्कार दाखवणार?

MI यंदाच्या हंगामात जेतेपदाचा षटकार मारेल अशी अपेक्षा  ...

ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात - Marathi News | ICC Rankings Update Suryakumar Yadav Rise Kuldeep Yadav Hardik Pandya Drop Spots | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Rankings : मुंबई इंडियन्सकडून मैदानात उतरण्याआधी सूर्याला फायदा; हार्दिक पांड्या मात्र घाट्यात

गोलंदाजी क्रमवारीतल हार्दिक पांड्यासह-कुलदीप यादव घाट्यात ...

IPL 2026 : रोहित शर्मा फक्त बॅटिंगच करणार? Mumbai Indians च्या कोचनं गेम प्लॅनच सांगून टाकला - Marathi News | Mumbai Indians Coach Mahela Jayawardene Confirmed That Rohit Sharma Will Not Be Used As An Impact Player In IPL 2026 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2026 : रोहित शर्मा फक्त बॅटिंगच करणार? Mumbai Indians च्या कोचनं गेम प्लॅनच सांगून टाकला

याआधी जे झालं ते विसरा! मुंबई इंडियन्सच्या कोचने स्पष्टच सांगितले ...

सूर्यकुमार यादव आणि गायिका श्रेया घोषालमध्ये आहे 'हे' खास कनेक्शन, वाचून तुम्हीही थक्क व्हाल - Marathi News | Suryakumar Yadav Singer Connection With Shreya Ghoshal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सूर्यकुमार यादव आणि गायिका श्रेया घोषालमध्ये आहे 'हे' खास कनेक्शन, वाचून तुम्हीही थक्क व्हाल

'सुरांची राणी' म्हणून ओळखली जाणारी श्रेया घोषाल हिच्यासोबतचं सूर्यकुमार यादवचं खास कनेक्शन समोर आलं आहे. ...

ती टोचून बोलली अन् सूर्या पेटून उठला! जाणून घ्या क्रिकेटरच्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट - Marathi News | Suryakumar Yadav Wife Devisha One Question Changed His Life India T20 World Cup Winning Captain Reveals | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :ती टोचून बोलली अन् सूर्या पेटून उठला! जाणून घ्या क्रिकेटरच्या करिअरला कलाटणी देणारी गोष्ट

सूर्यकमार यादवनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीला कलाटणी देण्यात पत्नी देविशाचा मोठा वाटा असल्याचे म्हटले आहे. ...