lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय दत्त

संजय दत्त

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक - Marathi News | Mothers day 2024 sanjay dutt gets emotional shared special post for mother nargis dutt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक

आईच्या आठवणीत बॉलिवूड अभिनेता संजय दत्तही भावुक झाला आहे. संजय दत्तने नर्गिस दत्त यांचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा - Marathi News | Circuit was initially called Khujli in Munnabhai movie arshad warsi revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सर्कीट' नाही तर 'हे' विचित्र नाव ठेवलं होतं, अर्शदने सांगितला 'मुन्नाभाई'चा जबरदस्त किस्सा

अर्शदने नुकत्याच एका मुलाखतीत 'सर्किट' कसा जन्माला आला, याचा एक गंमतीशीर किस्सा सोशल मीडियावर शेअर केलाय (arshad warsi, munnabhai) ...

"आई तुझी आठवण येतेय", नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त - Marathi News | sanjay dutt shared emotional post on mother nargis dutt death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई तुझी आठवण येतेय", नर्गिस यांच्या आठवणीत भावुक झाला संजय दत्त

आईच्या आठवणीत संजय दत्त भावुक, फोटो शेअर करत लिहिली खास पोस्ट ...

आज शाहरुख असता 'मुन्नाभाई'; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा अन् संजय दत्तची झाली एन्ट्री - Marathi News | makarand-deshpande-reveals-shah-rukh-khan-was-to-play-munna-bhai-mbbs-and-he-was-to-play-circuit-know-what-happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज शाहरुख असता 'मुन्नाभाई'; 'या' कारणामुळे गमावला सिनेमा अन् संजय दत्तची झाली एन्ट्री

Munnabhai MBBS: मुन्नाभाई आणि सर्किट या भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: उचलून घेतलं. परंतु, संजय दत्तने साकारलेली भूमिका प्रथम शाहरुखला ऑफर झाली होती. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण - Marathi News | This Bollywood actor had 308 girlfriends, he used to take them to the graveyard, because he would be shocked to read it. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या होत्या ३०८ गर्लफ्रेंड्स, त्यांना घेऊन जायचा कब्रस्तानात, कारण वाचून व्हाल हैराण

बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याबद्दल माहिती आहे का, जो आपल्या प्रत्येक गर्लफ्रेंडला कब्रस्तानात घेऊन जायचा. ही स्टोरी फिल्मी वाटत असली तरी अगदी खरी आहे. ...

संजय दत्तचा मूड बिघडला! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का दिला, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Sanjay Dutt Pushes Fan Who Tried To take Selfie At Mumbai Airport video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तचा मूड बिघडला! सेल्फी घेणाऱ्या चाहत्याला धक्का दिला, व्हिडीओ व्हायरल

संजय दत्तचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात तो रागाच्या भरात एका चाहत्याला धक्का मारताना दिसतोय. ...

संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा - Marathi News | Mosquitoes were dying after biting Sanjay Dutt, what exactly happened? The actor himself disclosed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्तचा चावा घेतल्याने मरुन पडत होत्या मच्छर, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्यानेच केला खुलासा

Sanjay Dutt : संजय दत्तला चावा घेतल्यानंतर मच्छरांना उडताही यायचे नाही आणि ते मरून पडायचे. असे का, ते जाणून घ्या ...

संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा - Marathi News | I am not joining any party or contesting elections - Sanjay Dutt said is All rumours about me joining politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजय दत्त राजकारणात प्रवेश करणार?; अनेकांच्या मेसेजनंतर स्वत:च केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त लवकरच राजकारणात प्रवेश करणार अशा बातम्या विविध माध्यमांवर झळकत होत्या. त्यावर स्वत: संजय दत्तनेच सोशल मीडियावर खुलासा केला आहे. ...