MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा IPL 2024 CSK vs RR : नाणेफेकीचा कौल ऋतुराजच्या विरोधात; पण CSK ची रणनीती, राजस्थानचे तगडे आव्हान दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, वर्षभरात दोन कोटी रोजगार निर्माण होतील - अरविंद केजरीवाल "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी "ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात... वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा, त्यावर मूग गिळून गप्प का बसलात? - चंद्रशेखर बावनकुळे "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला रोहित व इशान किशन यांनी मुंबईला आक्रमक सुरुवात करून दिली आणि पहिल्या ५ षटकांत ५९ धावा उभ्या केल्या. यात इशानच्या ३७ ( १७ चेंडू) धावा आहेत. कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video KKR vs MI नुवान तुषाराने पहिल्याच षटकात फिल सॉल्टला ( ६) माघारी पाठवले. सॉल्टने पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता, परंतु तुषाराने पाचव्या चेंडूवर त्याला फसवले. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार गुजरात टायटन्सने सुशांत मिश्रा याच्या जागी उर्वरित #IPL2024 साठी जलदगती गोलंदाज गुरनूर सिंग ब्रार याला करारबद्ध केले आहे. रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
राष्ट्रवादी काँग्रेस, व्हिडिओ FOLLOW Ncp, Latest Marathi News राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
रुपाली चाकणकरांकडून आचारसंहितेचा भंग? काँग्रेसच्या नेत्याचा आरोप | Sangeeta Tiwari on Chakankar ...
"मी जर तोंड उघडलं तर लोकांमध्ये फिरता येणार नाही..", जाहीर सभेतून अजित पवारांचा इशारा | Lokmat | KI3 ...
तळ्यात मळ्यात असणारे चेतन तुपे अखेर अजित पवार गटात | Chetan Tupe Joins Ajit Pawar Group | AJ2 ...
शरद पवारांच्या निर्णयानंतर अजितदादा गटाने काय सांगितलं? | Sunil Tatkare on Sharad Pawar | SA4 ...
अजित पवारांच्या गटात बीडचा नेता, पण चर्चा त्या बॅनरची... | Sharad Pawar on Ajit Pawar Group | SA3 ...
अमोल मिटकरींनी गायला पोवाडा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.... | Amol Mitkari | SA4 ...
या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या | Supriya Sule Aggressive Speech | SA4 ...
विधिमंडळ अधिवेशनात रोहित पवार आक्रमक का झाले आहेत? | Why has Rohit Pawar become aggressive? | SA4 ...