lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
LokSabha2024: कोल्हापुरातील ठाकरे, शिंदेंच्या निष्ठावंतानी ठोकला मुंबईत तळ; कल्याण’, ‘दक्षिण मध्य मुंबई’ टार्गेट - Marathi News | Uddhav Sena Leader Sanjay Pawar, Shindesena MP Darishsheel Mane, Rajesh Kshirsagar in Mumbai for Lok Sabha election campaign | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :LokSabha2024: कोल्हापुरातील ठाकरे, शिंदेंच्या निष्ठावंतानी ठोकला मुंबईत तळ; कल्याण’, ‘दक्षिण मध्य मुंबई’ टार्गेट

क्षीरसागर, संजय पवार, धैर्यशील मानेंवर मतदारसंघाची जबाबदारी  ...

केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले  - Marathi News | mumbai a student in borivali was duped 9.50 lakhs by the name of cbi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केस दाखल झाल्याची भीती दाखवत लुबाडले; सीबीआयच्या नावाखाली ९.५० लाख लाटले 

याप्रकरणी त्याच्या तक्रारीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...

कडक सल्यूट! कामगाराचा असाही प्रामाणिकपणा, सफाईवेळी सापडलेलं १५ तोळे सोनं परत केलं - Marathi News | real hero sunil kumbhar from d ward worker of bmc displayed exemplary honesty by handing over 150 grams gold to the local police in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कडक सल्यूट! कामगाराचा असाही प्रामाणिकपणा, सफाईवेळी सापडलेलं १५ तोळे सोनं परत केलं

कर्तव्यदक्षता आणि प्रामाणिकपणाचे उदाहरण डी विभागातील पालिकेचे स्वच्छता कर्मचारी सुनील कुंभार यांच्या रूपाने समोर आले आहे. ...

‘जे जे’ रुग्णालयाच्या स्वायत्ततेसाठी प्रयत्नशील; वैद्यकीय शिक्षण सचिव वाघमारे यांचे सूतोवाच   - Marathi News | striving for autonomy of jj hospital statement of medical education secretary waghmare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जे जे’ रुग्णालयाच्या स्वायत्ततेसाठी प्रयत्नशील; वैद्यकीय शिक्षण सचिव वाघमारे यांचे सूतोवाच  

जे.जे रुग्णालयामध्ये कर्करोगाचा विभाग सुरू करता येईल का, याबाबत विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. ...

विद्यापीठाच्या प्रथमोपचार पेटीत मुदतबाह्य औषधे; विद्यार्थीनींची तक्रार - Marathi News | in mumbai kalina university expired medications in the university's first aid kit complaint of students | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठाच्या प्रथमोपचार पेटीत मुदतबाह्य औषधे; विद्यार्थीनींची तक्रार

मुंबई विद्यापीठात सुमारे ६० इमारती आहेत. नियमानुसार विद्यापीठाच्या प्रत्येक इमारतीत प्रथमोपचार पेटी ठेवणे आवश्यक आहे. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज आणि उद्या ब्लॉक - Marathi News | block today and tomorrow on mumbai pune expressway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर आज आणि उद्या ब्लॉक

पुणे वाहिनीवर १८ मे रोजी सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. ...

‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही - Marathi News | academic year 2024-2025 addmission proccess under rte has started from may 17 apply before may 31 in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘आरटीई’साठी ३१ मेपर्यंत अर्ज करा; मुंबईत पाच हजार ६७० जागा, जुन्या अर्जांचा विचार होणार नाही

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. ...

कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर - Marathi News | the bmc has now started strict action againest property tax defaulters in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कर थकबाकीदारांना दणका, २४ मालमत्तांवर टाच; मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर

या आठवड्यात २४ विविध मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. ...