लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा-भाईंदर

मीरा-भाईंदर, मराठी बातम्या

Mira bhayander, Latest Marathi News

सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | Mira bhayandar Unauthorized construction in mangroves on government land case registered against the son of former Corporater | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारी जागेतील कांदळवनामध्ये अनधिकृत बांधकाम; माजी नगरसेविकेच्या मुलावर गुन्हा दाखल

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन व अवमान करून कांदळवन क्षेत्रात बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका गुन्ह्यात ठेवला आहे . ...

मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा - Marathi News | increase in water supply to mira bhayandar city by increasing 5 million liters of water received from midc | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर शहराच्या पाणी पुरवठ्यात वाढ ; एमआयडीसी कडून ५ दशलक्ष लिटरचा अतिरिक्त पुरवठा

मीरा भाईंदर शहराला एमआयडीसी कडून १२५ दशलक्ष लिटर पाणी मंजूर असताना प्रत्यक्षात मात्र ११५ दशलक्ष लिटर पाणी दिले जात होते . ...

क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू  - Marathi News | one dies while playing cricket  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्रिकेट खेळताना एकाचा मृत्यू 

कंपनीचे तरुण एकामेकांविरोधात क्रिकेट खेळत होते. ...

Mira Road: माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Mira Road: Ex-legislator Gilbert Mendonsa charged with molestation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mira Road: माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

Mira Road: मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांनी मतदानाच्या दिवशी एका महिला कार्यकर्तीला अश्लील,  अर्वाच्य शिवीगाळ आणि अपशब्द बोलल्या प्रकरणी शुक्रवार ३१ मे रोजी उत्तन सागरी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा - Marathi News | Meera Bhayanderkar is relieved as Friday shutdown is postponed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारचा शटडाऊन पुढे ढकलल्याने मीरा भाईंदरकरांना दिलासा

सलग दोन शटडाऊन मुळे पाणी टंचाईने धास्तावलेल्या मीरा भाईंदरकरांना दिलासा मिळाला आहे. ...

नवघर पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता खचून तडे पडले; पालिकेच्या दोन विभागांची एकमेकांकडे बोटे  - Marathi News | Mira Bhayander: The road in front of the Navghar police station was tired and cracked; The two municipal departments point fingers at each other  | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवघर पोलीस ठाण्यासमोरचा रस्ता खचून तडे पडले; पालिकेच्या दोन विभागांची एकमेकांकडे बोटे 

Mira Bhayander News: भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याचे समोरील मुख्य वर्दळीचा रस्ता खचला व त्याला तडे पडल्याची घटना बुधवारी घडली . आतील जलवाहिनी फुटल्याने ती बदलण्याचे काम सुरु करण्यात आले . ...

मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी  - Marathi News | Girls' 12th round in Meera Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदर मध्ये मुलींची १२ वीत बाजी 

HSC Exam Result: १२ वी परिक्षेच्या मंगळवारी जारी झालेल्या निकालात मीरा भाईंदर मध्ये मुलींनीच बाजी मारली आहे .  ९३.४९ टक्के इतका शहराचा निकाल लागला आहे .  ...

मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ - राजन विचारे - Marathi News | Meera Bhayander's public will support development work, says rajav vichare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भाईंदरची जनता विकास कामांना देणार साथ - राजन विचारे

महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीत विचारे यांनी केलेल्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आल्याचे युवासेनेचे पवन घरत यांनी सांगितले.  ...