लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो, मराठी बातम्या

Metro, Latest Marathi News

मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा - Marathi News | Kalyan Traffic Congestion Caused by Metro Work Solution to Divert Traffic | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहतूक वळविण्याचा तोडगा

केडीएमसी आयुक्तांनी घेतली एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक विभागासोबत बैठक ...

मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार - Marathi News | in mumbai sells of metro 2 station names rights 36 crore revenue naming rights for 5 years to signpost company | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांच्या नावांची विक्री; ३६ कोटींची कमाई, ५ वर्षांसाठी कंपन्यांना नावांचे अधिकार

पाच वर्षांसाठी नावांच्या अधिकार विक्रीतून ही रक्कम मिळाली आहे.  ...

बॅरिकेड्स हटवले, आता वाहने न्या सुसाट; मेट्रो ३ मार्गिकेवरील अडथळे अखेर दूर  - Marathi News | barricades on the metro 3 route are finally removed about 16.88 km roads have been cleared in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बॅरिकेड्स हटवले, आता वाहने न्या सुसाट; मेट्रो ३ मार्गिकेवरील अडथळे अखेर दूर 

मेट्रो ३ च्या मार्गिकेच्या कामांसाठी लावलेले बॅरिकेड्स आता हटवल्याने जवळपास १६.८८ किलोमीटर रस्ते मोकळे झाले आहेत. ...

मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता - Marathi News | rdso begins inspection of metro 3 possibility of entering service in next two months in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३च्या तपासणीला आरडीएसओकडून सुरुवात; येत्या दोन महिन्यांत सेवेत दाखल होण्याची शक्यता

कुलाबा ते सीप्झ मेट्रो ३ मार्गिका सुरू होण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. ...

‘मेट्रो २ अ’,‘मेट्रो ७’ अपेक्षित प्रवासी संख्येपासून फारच दूर; प्रत्यक्षात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास - Marathi News | in mumbai metro 2a and metro 7 less from expected ridership actually 2 lakh 60 thousand people travel says report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेट्रो २ अ’,‘मेट्रो ७’ अपेक्षित प्रवासी संख्येपासून फारच दूर; प्रत्यक्षात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास

या दोन्ही मेट्रो मार्गिकांवरून पहिल्या वर्षी नऊ लाख ३६ हजार प्रवासी प्रवास करतील, असे अपेक्षित होते. ...

दिवसभरात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास; मेट्रो २ अ, मेट्रो ७ वर २३ गाड्यांद्वारे सेवा - Marathi News | in mumbai 2 lakh 60 thousand people travel in a day service provided through metro 2a and metro 7 routes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात २ लाख ६० हजार जणांचा प्रवास; मेट्रो २ अ, मेट्रो ७ वर २३ गाड्यांद्वारे सेवा

मेट्रो २ अ  आणि मेट्रो ७ ही मार्गिका सुरू झाल्यापासून १० कोटी जणांच्या प्रवासाचा टप्पा नुकताच पार केला होता. ...

मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार; एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे - Marathi News | in mumbai area of metro stations will be green mmrc is planning to plant 2600 trees at around metro station on metro 3 route | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकांचा परिसर होणार हिरवागार; एमएमआरसीकडून वृक्षारोपणासाठी ३ कंत्राटे

मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकांवर आणि स्थानकांच्या परिसरात २६०० झाडे लावली जाणार आहेत. ...

कल्याण-शीळ रस्त्यावर मेट्रोच्या रात्रभर कामामुळे रहिवाशांची झोपमोड, झोपेचे झाले खोबरे - Marathi News | Due to the all-night operation of Metro on Kalyan-Sheel road, the residents became sleepless and sleepless. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-शीळ रस्त्यावर मेट्रोच्या रात्रभर कामामुळे रहिवाशांची झोपमोड, झोपेचे झाले खोबरे

ध्वनी प्रदूषणाचा होतोय त्रास ...