lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी, मराठी बातम्या

Farmer, Latest Marathi News

अवकाळीचा १५७ गावांना फटका; ४३७३ शेतकरी बाधित - Marathi News | 157 villages hit by drought; 4373 farmers affected | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवकाळीचा १५७ गावांना फटका; ४३७३ शेतकरी बाधित

सर्वेक्षणाचा प्राथमिक अहवाल : १,५१९.५० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान ...

Mechanic Farmer डिझेल मेकॅनिक रमला शेतीमध्ये करतो आहे विविध प्रयोग पाहून व्हाल थक्क - Marathi News | You will be amazed to see the various experiments that one diesel mechanic is doing in agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mechanic Farmer डिझेल मेकॅनिक रमला शेतीमध्ये करतो आहे विविध प्रयोग पाहून व्हाल थक्क

तालुक्यातील नेवरे येथील विश्वास गणेश जोशी यांनी डिझेल मेकॅनिक शिक्षण घेवून चार वर्ष कोल्हापूर येथे नोकरीही केली. मात्र शेतीची आवड असल्याने नोकरी सोडून गावी आले व शेतीच्या कामामध्ये स्वतःला व्यस्त केले. ...

Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प - Marathi News | Mango Export Searoute mango exports have come to a standstill due to Palestinian pirates taking control of the sea | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Export पॅलेस्टियन समुद्री चाच्यांनी समुद्रावर कब्जा मिळवल्यामुळे समुद्रमार्गे होणारी आंबा निर्यात ठप्प

हवामान आणि किडींच्या फेऱ्यातून वाचलेला हापूस आता बाजारावर आपली मोहोर उमटवत असताना रशिया-युक्रेन आणि पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाचा परिणाम आता हापूसच्या निर्यातीवर झाला आहे. ...

Success Story : शंभर एकरावर आले शेती, एकरी 30 टन उत्पादन, अहमदनगरच्या शेतकऱ्याची यशोगाथा  - Marathi News | Latest news Ginger farming on hundred acres, production of 30 tons per acre, success story of Ahmednagar farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शंभर एकरावर आले शेती, एकरी 30 टन उत्पादन, अहमदनगरच्या शेतकऱ्याची यशोगाथा 

अहमदनगरच्या भदे परिवाराने आले पिकाचे विक्रमी एकरी 30 टन उत्पादन घेतले आहे. ...

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून जनावरांची खरेदी-विक्रीला बंदी - Marathi News | Important for farmers, if there is no tagging, the sale and purchase of animals will be banned from June 1 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठी महत्वाचे, टॅगिंग नसेल, तर १ जूनपासून जनावरांची खरेदी-विक्रीला बंदी

टॅग क्रमांक मालकाच्या आधार कार्डसोबत लिंक हवाच ...

यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज - Marathi News | This year turmeric and pigeon pea is likely to increase during kharif season; Estimates of the Department of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा खरिप हंगामात हळद, तुरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता; कृषी विभागाचा अंदाज

बियाणांच्या नियोजनाची तयारी सुरू ...

ज्वारी, मका कापणी केलेल्या शेताची; मजूर करतात मोबाइल ॲपवर मोजणी - Marathi News | sorghum, corn harvest field area; Laborers calculate on mobile app | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी, मका कापणी केलेल्या शेताची; मजूर करतात मोबाइल ॲपवर मोजणी

मजुरांच्या कामाची आधुनिक पध्दत ...

खतांचे 'लिंकिंग' शेतकऱ्यांच्या बोकांडी - Marathi News | 'Linking' of fertilizers to farmers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खतांचे 'लिंकिंग' शेतकऱ्यांच्या बोकांडी

Nagpur : कंपन्यांसह दुकानदारांचा अधिक मार्जिन असलेली खते विकण्यावर भर ...