lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फनी वादळ

फनी वादळ

Fani cyclone , Latest Marathi News

फनी वादळाला फोनी असंदेखील म्हटलं जातं. बांगलादेशनं या वादळाला फनी हे नाव दिलं. फनी या शब्दाचा अर्थ साप असा होतो. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या वादळांना भारत, श्रीलंका, बांगलादेश, मालदिव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान आणि थायलंडकडून नावं दिली जातात. याच देशांनी वादळासाठी नावं सुचवली होती. त्या नावांमधून बांगलादेशनं सुचवलेलं नाव या वादळाला देण्यात आलं. 
Read More
Cyclone Fani : मी मदत केली, तुम्हीही करा; बिग बीचं देशवासीयांना आवाहन - Marathi News | amitabh bachchan requested for a donation for odisha people for fani cyclone on twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Cyclone Fani : मी मदत केली, तुम्हीही करा; बिग बीचं देशवासीयांना आवाहन

अमिताभ बच्चन यांनी ओडिशातील लोकांना मदत जाहीर केली आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. 'मी मदत केली, तुम्हीही करा' असं सांगून देशवासीयांना मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन केले आहे.  ...

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण  - Marathi News | collector Vijay Kulange survive three lakh citize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

फनी चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.या भागात अनेक मराठी अधिकारी काम करत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या ३६ तासांमध्ये जिल ...

ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू - Marathi News |  The number of victims of Hurricane in Odisha, 16, help in the war | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात चक्रीवादळातील बळींची संख्या १६, युद्धस्तरावर मदतकार्य सुरू

चक्रीवादळ फोनीमुळे ओडिशात किमान १६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर लाखो लोकांना याचा फटका बसला आहे. ...

ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली - Marathi News | In Odisha the citizens were moved safely, due to Marathi officials, the importance of Maharashtra increased | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओडिशात नागरिकांना सुरक्षित हलविले, मराठी अधिकाऱ्यांमुळे महाराष्ट्राची मान उंचावली

ओडिशात हवामान खात्याचा इशारा अत्यंत गांभीर्याने घेतला जातो. कुठल्याही वादळाची शक्यता वर्तवण्यात आली तरी आमची टीम सज्ज होते. याकरिता आधीच प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते. यापूर्वी 'तितली' , फायलिन' सारख्या वादळांचा अनुभव असल्याने न ...

‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा - Marathi News |  Do not sleep overnight due to fear of 'fani' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘फोनी’च्या भीतीमुळे रात्रभर झोप नाही, ओडिशा, प. बंगालमधील तरुणांची व्यथा

ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये थैमान घालणाऱ्या फोनी चक्रीवादळाने सर्व होत्याचे नव्हते झाले. गावाकडची उद्ध्वस्त झालेली घरेच सतत डोळ्यांसमोर दिसत असल्याने रात्रभर डोळा लागलेला नाही. ...

फनी चक्रीवादळाचा विदर्भाला तात्पुरता दिलासा; तापमान घटले - Marathi News | Fani cyclone : Femoral relief in Vidarbha; Temperature decreased | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फनी चक्रीवादळाचा विदर्भाला तात्पुरता दिलासा; तापमान घटले

अकोला : फोनी चक्रीवादळामुळे कमाल तापमान घटल्याने ४५ ते ४७ डीग्री सेल्सियसचा सामना करणाऱ्या विदर्भातील नागरिकांना दिलासा मिळाला; परंतु पुन्हा ४ ते ७ मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. ...

Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले - Marathi News | Cyclone Fani makes landfall in West Bengal | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Fani : फनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले

भुवनेश्वर - फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. ... ...

ओडिशात 'फनी' चक्रीवादळानं 8 जणांचा मृत्यू, आता प. बंगालला धडकलं - Marathi News | cyclone fani bites odisha eight dead now hits west bengal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात 'फनी' चक्रीवादळानं 8 जणांचा मृत्यू, आता प. बंगालला धडकलं

फनी या चक्रीवादळानं शुक्रवारी ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. ...