लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

America, Latest Marathi News

'योग्य उत्तर दिले जाईल', किम जोंग उन यांच्या बहिणीचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा - Marathi News | A fitting response will be given Kim Jong Un's sister warns Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'योग्य उत्तर दिले जाईल', किम जोंग उन यांच्या बहिणीचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने अमेरिकेला धमकी दिली आहे. दक्षिण कोरियामध्ये युद्धनौका तैनात केल्यानंतर उत्तर कोरियाने अमेरिकेविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे. ...

उन्हाळ्यात बसणार महागाईच्या झळा? 'या' निर्णयामुळे खाद्यतेलाचे भाव भडकणार? - Marathi News | edible oil prices on fire this decision may increase inflation further | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उन्हाळ्यात बसणार महागाईच्या झळा? 'या' निर्णयामुळे खाद्यतेलाचे भाव भडकणार?

edible oil prices hike : भारत हा खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार आहे. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात देशाची खाद्यतेलाची आयात गेल्या ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. दुसरीकडे चालू वर्षात खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा - Marathi News | Donald Trump decision to impose tariffs on agricultural products; India will also be affected, know how | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते.  ...

एकीकडे युद्धविरामाची चर्चा, तर दुसरीकडे रशियावर 19,556 मुलांच्या अपहरणाचा आरोप - Marathi News | Did the Russian army kidnap 19,556 children? A topic of discussion all over the world, there is a demand for their return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एकीकडे युद्धविरामाची चर्चा, तर दुसरीकडे रशियावर 19,556 मुलांच्या अपहरणाचा आरोप

Russia-Ukraine War : रशियाने हजारो युक्रेनियन मुलांचे अपहरण केल्याचा धक्कादायक आरोप होत आहे. ...

Satara: वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद; अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत - Marathi News | Neelam Shinde who was in a coma for eighteen days after an accident in America responded to her father's call | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वडिलांची साद, त्याला नीलमचा प्रतिसाद; अपघातग्रस्त लेकीसाठी वडील पोहोचले अमेरिकेत

सातारा : अमेरिकेच्या सॅकरामेन्टो येथे अपघातानंतर अठरा दिवस कोमात असणाऱ्या नीलम शिंदे हिने सोमवारी वडिलांच्या हाकेला प्रतिसाद दिला. अतिदक्षता ... ...

शेवटी ट्रेड वॉर सुरू! Donald Trump यांना धडा शिकवण्यासाठी China सरकारची मोठी घोषणा - Marathi News | America-China Tariff War: China impose additional tariffs of up to 15% on U.S. goods such as chicken, wheat, corn and cotton | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शेवटी ट्रेड वॉर सुरू! Donald Trump यांना धडा शिकवण्यासाठी China सरकारची मोठी घोषणा

जगातील सर्वात श्रीमंत शहर! ३.५ लाख कोट्यधीश, ६० अब्जाधीश, टॉप १० मध्ये एकाच देशाचा दबदबा - Marathi News | worlds richest city new york tops 2024 henley and partners list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात श्रीमंत शहर! ३.५ लाख कोट्यधीश, ६० अब्जाधीश, टॉप १० मध्ये एकाच देशाचा दबदबा

worlds richest city : काही दिवसांपूर्वी श्रीमंत देशाची यादी प्रसिद्ध झाली होती, त्यात सिंगापूरने बाजी मारली होती. मात्र, आता शहरांच्या यादीत दुसरा देश पुढे आला आहे. ...

आमच्यावर अमेरिकेचे उपकार; अमेरिकेकडून मदत मिळत राहण्याचा झेलेन्स्की यांना वादानंतरही विश्वास - Marathi News | america is grateful to us zelensky is confident of continuing to receive aid from america despite the controversy | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आमच्यावर अमेरिकेचे उपकार; अमेरिकेकडून मदत मिळत राहण्याचा झेलेन्स्की यांना वादानंतरही विश्वास

युद्धाचा शेवट खूप खूप दूर!  ...