शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

८वा वेतन आयोग

वेतन आयोग ही भारत सरकारद्वारे दर दहा वर्षांनी स्थापन केली जाणारी समिती असते. ही समिती नागरी आणि संरक्षण अशा दोन्ही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेत होणाऱ्या बदलांसंबंधी शिफारसी सादर करण्यासाठी जबाबदार असते. आता १ जानेवारी २०२६ पासून आता आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.

Read more

व्यापार : 8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर