लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
५जी

5G Latest news in Marathi

5g, Latest Marathi News

5G Latest News 
Read More
भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या... - Marathi News | 5G service launched in India, now what will happen to old 4G phones? Find out... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतात 5G सेवा सुरू झाली, आता जुन्या 4G फोनचे काय होणार? जाणून घ्या...

भारतात 5G सुविधा सुरू झाली आहे, त्यामुळे आता जुन्या फोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतोय. ...

५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश - Marathi News | 4G smartphone production to stop for 5G government of india order to companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५जीसाठी ४जी स्मार्टफोन उत्पादन होणार बंद; भारत सरकारचा कंपन्यांना आदेश

अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांची मुदत  ...

Nirmala Sitharaman | भारतातील 5G तंत्रज्ञान 'मेड-इन-इंडिया', बाहेरून आणलेलं नाही- केंद्रीय अर्थमंत्र्यांचे उद्गार - Marathi News | Union Finance Minister Nirmala Sitharaman says 5G technology is Made-in-India not imported | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील 5G तंत्रज्ञान 'मेड-इन-इंडिया', बाहेरून आणलेलं नाही- केंद्रीय अर्थमंत्री

पूर्वी भारत जगाकडे पाहायचा, पण आता भारत नवनवे जागतिक बेंचमार्क सेट करत आहे! ...

'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक - Marathi News | No plans for 5G service from Tata, but investment for 6G, says N chandrasekaran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'टाटा' ग्रुपकडून 5G सेवेची कुठलीही योजना नाही, पण 6G साठी गुंतवणूक

५ जी सेवा सुरू करण्याबाबत टाटाची कुठलीही योजना नाही, असेही चंद्रसेकर यांनी स्पष्ट केले.  ...

देशात 4G फोन बंद होणार? मोदी सरकारने कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेतली, दिले आदेश - Marathi News | Will 4G Smartphones be closed in the country? Modi government held an important meeting with companies, gave orders to make 5g phones price tag 10000 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशात 4G फोन बंद होणार? मोदी सरकारने कंपन्यांसोबत महत्वाची बैठक घेतली, दिले आदेश

स्मार्टफोन कंपन्यांनी टप्प्याटप्प्याने 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 4G स्मार्टफोनचे उत्पादन थांबवावे, असे दूरसंचार विभाग (DoT) ने बैठकीत सुचवले आहे. ...

5G सेवेबाबत मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; मोबाईल कंपन्यांना दिले 'हे' निर्देश! - Marathi News | modi government asked mobile manufacturers to quickly rollout ota updates for 5g services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5G सेवेबाबत मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; मोबाईल कंपन्यांना दिले 'हे' निर्देश!

5G Services : सरकारने लवकरच OTA (ओव्हर द एअर) अपडेट सुरू करण्यास सांगितले आहे. ...

टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG - Marathi News | 5g service launched in india jio airtel but consumer face update and invite type barriers apple samsung google xiaomi oneplus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. ...

5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या... - Marathi News | 5g technology disadvantages limited coverage battery damage weak upload speeds and much more | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G नेटवर्कमुळे स्मार्टफोनचे होणार 'इतके' नुकसान! प्लॅन घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या...

Disadvantages OF 5G Technology : 5G सेवेच्या सर्व काही फायद्यांबद्दल देखील सांगितले आहे. पण, असे म्हटले जाते की, ज्यात फायदे आहेत. त्यामध्ये काही तोटे आहेत. ...