लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
2 जी स्पेक्ट्रम घोटाळा

2 जी स्पेक्ट्रम घोटाळा, मराठी बातम्या

2g spectrum scam, Latest Marathi News

‘2जी’वरून ‘परा’चा कावळा केला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी - Marathi News | Prime Minister should apologize to the country; Prithviraj Chavan's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘2जी’वरून ‘परा’चा कावळा केला, पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात ‘परा’चा कावळा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाची माफी मागावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केली. ...

टू-जी निकालाने यूपीए आनंदात ; अस्वस्थता दूर करण्यास जेटलींचा पलटवार - Marathi News |  UPA gains expulsion; Jaitley counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टू-जी निकालाने यूपीए आनंदात ; अस्वस्थता दूर करण्यास जेटलींचा पलटवार

टू-जी स्पेक्ट्रम खटल्यातून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकच्या खासदार कणिमोळी यांच्यासह सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणाºया भाजपाच्या नेत्यांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यास वित्तमंत्री अरुण जेटली या ...

जहरी प्रचाराचा पराभव - Marathi News |  Defeat of campaign | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जहरी प्रचाराचा पराभव

देशाचे राजकारणच नव्हे तर त्याची मानसिकताही ज्या टू-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याने बदलली त्यात अडकलेले ए.डी. राजा आणि कनिमोझी यांच्यासह सगळेच आरोपी दिल्लीच्या सीबीआय कोर्टाने निर्दोष मुक्त केले आहे. त्यामुळे दरम्यानच्या दहा वर्षात झालेले डॉ. मनमोहनसिंग यांच ...

2जी घोटाळा निकाल : सात वर्षे पुराव्यांची वाट पाहिली, पण हाती काहीच लागले नाही - Marathi News | 2G scam Result: Seven years ago the evidence was found, but nothing went wrong | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2जी घोटाळा निकाल : सात वर्षे पुराव्यांची वाट पाहिली, पण हाती काहीच लागले नाही

गाजलेल्या 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यामध्ये आरोपींना दोषमुक्त करताना न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी पुराव्यांच्या अभावाबाबत खेद व्यक्त केला आहे. ...

2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा  - Marathi News | 2G scam: Subramanium Swamy hope to change the decision in High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2जी घोटाळा : उच्च न्यायालयात निर्णय पलटण्याची स्वामींना आशा 

2जी स्पेक्ट्रम घोटाळा उघडकीस आल्यानंतर देशातील राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र या प्रकरणात आज आलेल्या निकालामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारने निकालाविरोधात उच्च न्यायलात दाद माग ...

सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही - Marathi News | From sensational allegations to extortion! Know everything about the 2G scam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनसनाटी आरोपांपासून निकालांपर्यंत! जाणून घ्या 2जी घोटाळ्याविषयी सर्व काही

 देशातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्या प्रकरणी आज पतियाळा हाऊस कोर्टातील विशेष सीबीआय न्यायालयाने आपला निकाल सुनावला आहे. ...

2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह - Marathi News | 2G spectrum removed; Kejriwal doubts CBI's role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह

या घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ...

टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली - Marathi News | Arun Jaitley on 2G Scam Verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टू जी खटल्याच्या निर्णयाला काँग्रेसने सन्मानाचं बिरुद म्हणून मिरवू नये - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

बहुचर्चित अशा टू जी स्पेक्ट्रम वाटप घोटाळ्याचा निकाल गुरुवारी (21 डिसेंबर) लागला आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने या खटल्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी मुक्तता केली आहे. ...