लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
Mumbai CST Bridge Collapse 'याच' पुलावरून उतरला होता क्रूरकर्मा कसाब - Marathi News | Mumbai CST Bridge Collapse same bridge has used by terrorist Kasab | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai CST Bridge Collapse 'याच' पुलावरून उतरला होता क्रूरकर्मा कसाब

या दुर्घटनाग्रस्त पुलामुळे पुन्हा एकदा २६/११ च्या कटू आठवणी जाग्या झाल्या.  ...

गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त - Marathi News | lashkar e taiba chief hafiz saeed villa seize in gurugram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुरुग्राममध्ये हाफिजच्या पैशातून खरेदी केलेला बंगला ईडीकडून जप्त

लष्कर-ए-तोयब्बाचा म्होरक्या,  26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि कुख्यात दहशतवादी हाफिज सईदच्या पैशातून खरेदी करण्यात आलेली मालमत्ता सक्तवसुली संचालनालयानं जप्त केली आहे. ...

२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक - Marathi News | The police sub-inspector of youth who was inspired by the attack of 26/11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :२६/११चा हल्ला अनुभवून प्रेरणा घेतलेला तरुण झाला पोलीस उपनिरीक्षक

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून प्रेरणा घेत अविनाश किसनराव वाघमारे हा तरुण पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.  ...

26/11चा मास्टर माईंड हाफिज सईदवर बंदी कायम; संयुक्त राष्ट्रसंघाचा भारताला दिलासा - Marathi News | 26/11 mastermind Hafiz plea rejected by UN, United Nations Relief to India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11चा मास्टर माईंड हाफिज सईदवर बंदी कायम; संयुक्त राष्ट्रसंघाचा भारताला दिलासा

26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईदवरील बंदी उठविण्याचा अर्ज संयुक्त राष्ट्रसंघाने फेटाळून लावला आहे. 2008 मध्ये मुंबईत झालेल्या हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार हाफिज सईदचा समावेश संयुक्त राष्ट्रसंघाने ब्लॅकलिस्ट दहशतवाद्यांमध्ये केला होता. ...

२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील या रिअल लाईफ हिरोवर बनवला जाणार चित्रपट - Marathi News | Mahesh Babu to produce Major Sandeep Unnikrishnan biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील या रिअल लाईफ हिरोवर बनवला जाणार चित्रपट

मुंबईवर झालेल्या या हल्ल्यात अनेक सामान्य लोकांचे प्राण गेले होते. तसेच १४ पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांनी आपल्या प्राणाची आहूती दिली होती. ...

सावधान! तुम्हाला समुद्रात संशयास्पद हालचाली दिसल्यास 1093 क्रमांकावर संपर्क साधा - Marathi News | Be careful! If you see suspicious activity in the community, please call 1093 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सावधान! तुम्हाला समुद्रात संशयास्पद हालचाली दिसल्यास 1093 क्रमांकावर संपर्क साधा

समुद्रात मासेमारीला जातांना योग्य कागदपत्रे, खलाशीे ओळखपत्रे घेऊन जावीत. ...

Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ... - Marathi News | Indian Air Strike on Pakistan: Even after Mumbai's 26/11 attacks, I was ready for Air Strike, but ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: मुंबईच्या 26/11 हल्ल्यानंतरही 'एअर स्ट्राईक'साठी आम्ही सज्ज होतो, पण ...

Indian Air Strike on Pakistan: भारतीय वायुसेनेने धाडसी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदला दणका दिला. नियंत्रण रेषा ओलांडून कारवाई करत भारतानं 12 दिवसांपूर्वी पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. ...

26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | What action has Pakistan taken since 26 11 Nirmala Sitharaman asks pakistan pm Imran Khan: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानचा खरपूस समाचार ...