२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी कथित संबंधांच्या आरोपांमुळे त्याला हे प्रमाणपत्र देणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी कळवले होते. ...
मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांची सुरक्षा अद्यापही वाऱ्यावरच, सीएसएमटीवरून दररोज सुमारे ८ लाख जण प्रवास करतात. या ठिकाणी आरपीएफ आणि जीआरपीचे पथक परिसरात तैनात असले तरी प्रवाशांच्या बॅगा किंवा व्यक्तिगत तपासणीची कोणतीही प्रभावी यंत्रणा नसल्याने सुरक्ष ...