लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
‘शहीद हेमंत करकरे पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी’ - Marathi News | 'Shaheed Hemant Karkare always an inspiration to the police force' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘शहीद हेमंत करकरे पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी’

सहकारी अधिकाऱ्यांकडून मानवंदना; जुई करकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ...

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज  - Marathi News | Increase in security on the ground of 26/11; 2,100 railway security force is ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज 

या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर २ हजार १०० सुरक्षा जवानांचा पहारा ठेवण्यात येत आहे.  ...

Hotel Mumbai : पाहा हॉटेल मुंबईचा दमदार ट्रेलर - Marathi News | did you see Dev Patel, Anupam Kher starter Hotel Mumbai trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotel Mumbai : पाहा हॉटेल मुंबईचा दमदार ट्रेलर

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबर 2008 ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर हा चित्रपट आधारित आहे. ...

कसाबला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक संजय गोविलकरांचं निलंबन - Marathi News | Police inspector Sanjay Govilkar suspended who arresting Kasab alive in 26/11 terror attack | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कसाबला जिवंत पकडणारे पोलीस निरीक्षक संजय गोविलकरांचं निलंबन

दुबईतून मुंबईत दाखल झाल्यानंतर भामलाला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. ...

दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित - Marathi News | terrorist Hafiz Saeed held guilty by Pakistani court; Transfer of case to Gujarat in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दहशतवाद्यांचा म्होरक्या हाफिज सईद दोषी; पाकिस्तानमधील गुजरातमध्ये प्रकरण हस्तांतरित

पाकिस्तानच्या अमेरिकेने मुसक्या आवळल्यानंतर दहशतवाद्यांना शरण देत नसल्याचे दाखविण्यासाठी पाकिस्तानने गेल्या महिन्यात 18 जुलैला लाहोरमध्ये अटक केली होती. ...

हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी  - Marathi News | Juridial Custody for 14 days to Hafiz Saeed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हाफिज सईदला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदला अटक करण्यात आली आहे.  ...

वादग्रस्त विधान करणाऱ्या हाफिज सईदच्या नातेवाईकास अटक  - Marathi News | -mumbai-terror-attack-mastermind-hafiz-saeed's relative arrested for hate speech | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादग्रस्त विधान करणाऱ्या हाफिज सईदच्या नातेवाईकास अटक 

बंदी असलेल्या जमात- उद- दावाचा नेता हफीज सईदचा जवळचा नातेवाईकाने घृणास्पद विधान केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.  ...

"26/11 हल्ला पाक अन् यूपीए सरकारच्या संगनमतानंच, हिंदू दहशतवादी संकल्पना काँग्रेसचीच"  - Marathi News | controversial statement of former under secretary rvs mani on 26/11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"26/11 हल्ला पाक अन् यूपीए सरकारच्या संगनमतानंच, हिंदू दहशतवादी संकल्पना काँग्रेसचीच" 

गृह मंत्रालयाचे माजी सचिव आर. वी. एस मणी यांनी मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. ...