२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
कसाब आणि आमच्यात त्या रात्री सुमारे अर्धा तासभर धुमश्चक्री झाली. त्याचवेळी त्याने हॅन्डग्रेनेड फेकून गोळीबारही केला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झालो. कसाबसारख्या अतिरेक्याशी दोन हात केल्याचा आजही अभिमान वाटतो, अशा शब्दात ‘पराक्रम पदक’ प्राप्त क ...