२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. यामध्ये आठ हल्ले झाले. मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले Read More
मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. ...
मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईद याच्या पाकिस्तानातील लाहोर येथील राहत्या घराबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारताच्या संशोधन आणि विश्लेषण शाखेचा (RAW) हात असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. ...
मुंबईवरील २६/११ हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला जीवंत पकडून देण्यात जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांचं नाव एका नव्यानं शोध लागलेल्या कोळीला देण्यात आलं आहे. ...