लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
26/11 दहशतवादी हल्ला

26/11 दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

26/11 terror attack, Latest Marathi News

२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता.  यामध्ये आठ हल्ले झाले.  मुंबई येथे छत्रपति शिवाजी टर्मिनस, हॉटेल ताज महाल पॅलेस अँड टॉवर, हॉटेल ओबेरॉय ट्रायडेंट, लियोपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल, नरीमन हाउस, मेट्रो सिनेमा, आणि टाइम्स ऑफ इंडिया इमारतीच्या मागील एक गल्ली या ठिकाणी हल्ले झाले
Read More
26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्...  - Marathi News | 26/11 Terror Attack: A bullet hit the 2 rupee coin in Tukaram Ombale's pocket and ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांच्या खिशातील २ रुपयांच्या नाण्याला एक गोळी जाऊन भिडली अन्... 

26/11 Terror Attack : पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले. ...

26/11 Terror Attack: ‘त्या’ भयानक रात्री गोलीनं जन्म घेतला; कामा हॉस्पिटलमध्ये काय घडलं? आईनं सांगितलं - Marathi News | Special Story OF 26 11 Terror Attack : The Girl Born At Kama Hospital On 26 11 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ भयानक रात्री गोलीनं जन्म घेतला; कामा हॉस्पिटलमधील घटना आईनं सांगितली

डॉक्टर मला सोडून तिथून गेले. गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडे पळू लागले. १५-२० लोकं वार्डात शिरले. सर्व घाबरलेले होते. ...

26/11 Terror Attack : आजच्या दिवशी मुंबई हादरली होती; तपास अधिकारी रमेश महाले यांनी उलगडला ‘त्या’ सात मिनिटांचा थरार - Marathi News | Mumbai was shaken today; Investigating officer Ramesh Mahale revealed 'that' seven minute terror | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack: ...तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती

26/11 Terror Attack : तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, असे महाले यांनी सांगितले. ...

‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार! - Marathi News | 26/11 survivor Rajita Kulkarni bagga shares a story of gratitude and life. the unknown edge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘ताज’मधली २६/११ ची ती रात्र.. लेखिका रजिता कुलकर्णी सांगतात, त्यादिवशी अनुभवलेला भयंकर थरार!

बँकर रजिता कुलकर्णी-बग्गा (rajita kulkarni) यांचे ‘द अननोन एज’ हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं. जगण्यातली उमेद आणि संघर्ष यांचा सुंदर प्रवास त्या मांडतात, २६/११ च्या ताजवरच्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्यक्ष अनुभवलेल्या रात्रीसह.. (The Unknown Edge) ...

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण; प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन - Marathi News | 13 years have passed since the 26/11 terror attacks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे पूर्ण; प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

प्रवीण दीक्षितांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन ...

26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर... - Marathi News | 26/11 Terror Attack :Tukaram Ombale took all the firing on his own body and gave us life, otherwise ... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :26/11 Terror Attack : तुकाराम ओंबळे यांनी सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून आम्हाला जीवनदान दिले, नाहीतर...

Hemant Bavdhankar Praise Shahid Tukaram Omble : तुकाराम ओंबळे यांनी नुसतं कर्तृत्व नाही गाजवले. तर आम्ही उर्वरित १५ जण जिवंत राहू शकलो, ते तुकाराम ओंबळे यांच्यामुळेच. नाहीतर चित्र काही वेगळंच असले असते. सर्व फायरिंग स्वतःच्या अंगावर झेलून ओंबळे यांनी ...

'26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला'; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप - Marathi News | 'Parambir Singh hides Kasab's mobile phone during 26/11 attacks'; Serious allegations of retired police officer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबचा मोबाईल लपवला'; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

निवृत्त एसीपी शमशेर खान-पठाण यांनी पत्राद्वारे हे आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. ...

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका - Marathi News | After the 26/11 Attack Weakness of not taking action; Opinions in Manish Tiwari's book | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. ...