शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

फिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017

क्रिकेट आपल्या देशाचा जणू अघोषित राष्ट्रीय खेळ. मात्र आता या क्रिकेटच्या भूमीत 17 वर्षांखालील मुलांच्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने फुटबॉलचा थरार रंगत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं 6 ऑक्टोबरपासून पुढील 23 दिवस संपूर्ण भारत फुटबॉलमय होईल. या चित्तथरारक खेळाचा साद्यंत वृत्तांत...

Read more

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : गोइरीचे दोन गोल; फ्रान्सचा विजय

फुटबॉल : FIFA U-17 World Cup : पराभवानंतरही भारतीय संघाने उपस्थितांची मने जिंकली

फुटबॉल : FIFA Under-17 World : यंग इंडियाचे पाच शिलेदार!