होय, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आज गुरुवारी रिलीज झालाय, हे तुम्ही जाणताच. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, आज पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. ...
रजनीकांत हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील सुपरस्टार असल्याने त्यांचा चित्रपट प्रदर्शित होण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात असतात. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होणार तो दिवस त्यांच्या चाहत्यांसाठी एखाद्या सणासारखाच असतो. ...
रजनीकांत यांनी प्रकृतीच्या कारणावरून 2.0 हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस. शंकर यांना या चित्रपटात काहीही करून रजनीकांतच मुख्य भूमिकेत हवे होते. पण रजनीकांत यांनी चित्रपटात काम करण्यास नकार दिल्याने त्यांच्याजवळ काहीही प ...