शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सत्यम शीला गृहसंकुलात पाणीसमस्या गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:27 IST

बदलापूर : शहरातील पनवेल हायवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील सत्यम शीला या गृहसंकुलातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा ...

बदलापूर : शहरातील पनवेल हायवे या नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील सत्यम शीला या गृहसंकुलातील पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न सुटावा, यासाठी या गृहसंकुलातील रहिवाशांनी शुक्रवारी जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी सोसायटीचा पाणीपुरवठा वेळीच सुरू करावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

सत्यम शीला या गृहसंकुलात २३५ फ्लॅट असून जवळपास एक हजारांपेक्षा जास्त रहिवासी आहेत. मात्र दोन वर्षांपासून या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यासाठी वेळोवेळी जीवन प्राधिकरणाकडे रहिवाशांनी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे शुक्रवारी या रहिवाशांनी पुन्हा जीवन प्राधिकरणावर धडक दिली. जोपर्यंत आम्हाला नाळजोडणी वाढवून मिळणार नाही, तोवर आम्ही तिथेच बसून राहू, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. जीवन प्राधिकरणाचे अधिकारी राम देगावकर यांनी या रहिवाशांशी संवाद साधत नव्याने तयार होणारा वॉटर ट्रीटमेंट प्लांट झाल्यानंतर लवकरात लवकर जास्त पाण्याची सोय करून देतो असे आश्वासन दिले.

---------