शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी वारली चित्रशैली रोजगाराचे साधन

By admin | Updated: February 19, 2016 02:17 IST

वारली कलेची जोपासना करणाऱ्या आदिवासींची वारली ही प्रमुख जात आहे़ या कलेचे आणि आदिवासी जमातीचे घनिष्ट नाते आहे़ वारली चित्रशैलीचा मोठया प्रमाणात प्रसार

राहुल वाडेकर,  तलवाडावारली कलेची जोपासना करणाऱ्या आदिवासींची वारली ही प्रमुख जात आहे़ या कलेचे आणि आदिवासी जमातीचे घनिष्ट नाते आहे़ वारली चित्रशैलीचा मोठया प्रमाणात प्रसार आणि प्रचार होत असल्याने आदिवासींना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होत आहे़ आजच्या आधुनिक युगामध्ये प्रत्येकाचा प्रत्येक कलेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालेला आहे़ आज कलाही रोजगाचे व करिअरचे साधन बनत असून त्याला अनन्य साधारण महत्व प्राप्त होत आहे़ पूर्वी कला ही छंदासाठी व आवडीसाठी व परंपरागतेनुसार जोपासली जात असे़ मात्र आज कला ही एक उदनिर्वाहाचे तसेच करिअरच्या दृष्टीने महत्वाची ठरु लागली आहे़ ग्रामीण भागातील हीच एक वारली कला आज सातासमुद्रापलिकडे पोहचली आहे़ ही कला जपण्यासाठी काही सामाजिकसंस्थेबरोबरच आदिवासी युवकही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत़ परदेशात होणाऱ्या प्रदर्शनातून वारली चित्रकलेच्या वस्तूंची विक्री केली जात असून ग्राहकांची त्याला चांगली मागणीही आहे़ या वारली चित्रशैलीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला तो डहाणू तालुक्यातील गंजाड गावातील आदिवासी समाजाचे जीवा सोमा मशे यांच्यामुळे. जीवा मशे यांना या कामगिरीसाठी आतापर्यत ४३ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे़ त्यांची दोन मुले जपानमध्ये वारली चित्रशैलीचे शिक्षण देत आहेत़ आदिवासीसांठी वारली चित्रकला रोजगाराचे साधन झाली आहे़ या चित्रशैलीला नवी झळाळी प्राप्त झाली आहे़ नुुकतेच ठाणे-खारीगाव येथे फेस्टीव्हलचे आयोजन करण्यांत आले होते़ त्यांच्या हस्ते या फेस्टीव्हलचे उदघाटन करण्यांत आले. व त्यात त्यांची वारली पेटींग्ज मांडण्यात आली आहे़त त्यांना रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला.