Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 13:32 IST2022-07-02T13:31:10+5:302022-07-02T13:32:40+5:30
Snake entered into police custody : या सापास जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र गोहिल यांनी सांगितले.

Video : साप शिरला आरोपीच्या कोठडीत, पोलीस ठाण्यात माजली खळबळ
ठाणे : अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या पोलीस कोठडीत धिवड जातीचा चार फुटाचा बिनविषारी साप शिरल्याने एकाच खळबळ माजली. मध्यरात्री 3.30 वाजताच्या सुमार पोलिसांना पोलीस कोठडीत साप दिसला. यावेळी पोलिसांनी सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना बोलावले आणि आरोपीच्या कोठडीतून सापास सुरक्षित पकडले. या सापास जंगलात सोडणार असल्याचे सर्पमित्र गोहिल यांनी सांगितले.
अंबरनाथ येथील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या कोठडीत आढळला साप pic.twitter.com/EnBlkMb7v1
— Lokmat (@lokmat) July 2, 2022