शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सील केलेले गाळे वापरल्याने मालकावर गुन्हा

By admin | Updated: March 21, 2017 01:55 IST

मालमत्ताकर थकवल्याने गाळा जप्त करून तो सील केला असतानाही सील तोडून त्याचा पुन्हा वापर केल्याप्रकरणी महापालिकेने

मीरा रोड : मालमत्ताकर थकवल्याने गाळा जप्त करून तो सील केला असतानाही सील तोडून त्याचा पुन्हा वापर केल्याप्रकरणी महापालिकेने गाळेधारकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने करवसुलीची जोरदार मोहीम सुरू केली असून मोठी थकबाकी असणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करून त्या सील केल्या जात आहेत. आतापर्यंत पालिकेने सुमारे ३०० पेक्षा जास्त थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करून त्याला सील ठोकले आहे. भार्इंदर पूर्वेच्या प्रभाग समिती-४ मधील दोशी उद्योग मध्ये महाराजा स्पोटर््स या नावाने छोटा कारखाना चालतो. सदर व्यावसायिकाने महापालिकेचा गेल्या काही वर्षांपासून ८१ हजार ९१० रुपये इतका कर थकवला होता. कर भरण्यास सांगूनदेखील तो टोलवाटोलवी करीत होता.अखेर, १८ मार्च २०१७ रोजी दुपारी पालिकेचे प्रभाग अधिकारी सुनील यादव यांनी सदरचा गाळा सील करीत जप्तीची नोटीस लावली. गाळा सील करून पालिकेचे पथक माघारी फिरत नाही, तोच अर्ध्या तासात गाळाधारकाने पालिकेचे सील तोडून पुन्हा कामकाज सुरू केले. याची माहिती मिळाल्यावर प्रभाग अधिकारी यादव यांनी ही बाब वरिष्ठांना कळवली. वरिष्ठांच्या आदेशानुसार अखेर रविवारी थकबाकीदार गाळेधारकाविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात यादव यांनी फिर्याद दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपीस अटक झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)