शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये फोडाफोडीच्या भीतीने ‘रिसॉर्ट पॉलिटिक्स’! भाजप-शिंदेसेनेत रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 09:28 IST

बहुतांश नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ आहेत

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापौरपदासाठी भाजप आणि शिंदेसेनेत रस्सीखेच आहे. त्यामुळे नगरसेवक फुटू नयेत यासाठी  खबरदारी घेतली जात आहे. बहुतांश नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ आहेत. त्यांना रिसॉर्टमध्ये हलविल्याची चर्चा आहे.

७८ पैकी भाजपकडे ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी ४० मॅजिक फिगर आहे. शिंदेसेनेने वंचित बहुजन आघाडी (२ जागा), साई पक्ष (१ जागा) व अपक्षाचा (१ जागा) पाठिंबा मिळविला आहे. शिंदेसेनेकडे ४० नगरसेवक झाले आहेत.  शिंदेसेनेकडून खा. श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि उपजिल्हाप्रमुख अरुण अशान यांच्यावर नगरसेवकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी मात्र महायुतीचाच महापौर विराजमान होईल, असा दावा केला आहे. मात्र तेसुद्धा पडद्यामागे हालचाली करत असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar: Resort Politics Amidst Factionalism; BJP-Shinde Sena Tussle

Web Summary : Ulhasnagar's mayoral election sees BJP and Shinde Sena vying for power. To prevent defections, corporators are reportedly moved to resorts. Both sides are strategizing, claiming victory in the upcoming election, with a close competition unfolding.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना