शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

दुचाकीस्वारांचा पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 1:02 AM

दोन मद्यपी भावांना अटक : नौपाडा पोलिसांची कारवाई

ठाणे : विनाहेल्मेट जाणाऱ्या दुचाकीस्वाराला हटकल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांच्यासह दोघा पोलिसांवर हल्ला करून शिवीगाळ करणाºया धीरज (२६) आणि प्रशांत सोमाजी (२६, रा. दोघेही पारशीवाडी, कोपरी, ठाणे) या दोघा मद्यपी भावांना नौपाडा पोलिसांनी गुरुवारी पहाटे अटक केली. त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस शिपाई अमोल पवार आणि एन.एस. थोरवे हे नितीन कंपनीजवळ बुधवारी रात्री कर्तव्यावर होते. रात्री ९.४५ वाजण्याच्या सुमारास लुईसवाडी ते नितीन कंपनीच्या दिशेने विनाहेल्मेट धीरज, प्रशांत, रवींद्र तायडे हे तिघे दुचाकीवरून आले. कॉन्स्टेबल पवार यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबविल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केल्याचा पोलिसांना संशय आला.पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी त्यांची श्वासविश्लेषकाद्वारे मद्य चाचणी केल्यानंतर त्यांनी मद्यप्राशन केल्याचे आढळले. त्यांना वाहतूक पोलिसांनी दंड भरण्यास सांगितला. याचा राग आल्याने धीरज, प्रशांत या दोन भावांनी मांगले यांच्यासह कॉन्स्टेबल पवार यांना शिवीगाळी, धक्काबुक्की करत हल्ला केला.

टॅग्स :Crimeगुन्हा