शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

दोन चोरीच्या घटनांमध्ये अडीच लाखांचा ऐवज चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 4:07 AM

जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पर्समधून तब्बल एक लाखांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे : जबरी चोरीच्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज घेऊन पोबारा केला आहे. यामध्ये एका महिलेच्या पर्समधून तब्बल एक लाखांची रोकड चोरीला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.वसईतील बांधकाम व्यावसायिक हितेश शहा हे बुधवारी ठाण्यात आले होते. दुपारी भिवंडीकडे जाणाºया रोडवरील एका हॉटेलसमोर त्यांनी जेवणासाठी गाडी उभी केली असताना, तिची काच फोडून चोरट्यांनी गाडीतील १ लाख २८ हजारांचा ऐवज चोरून नेला. शहा यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर दुसºया घटनेत, राबोडीतील कैसर सय्यद (३४), या बुधवारी राबोडीतील कब्रस्तानजवळ आल्या होत्या. तेव्हा एका महिलेने त्यांच्या पर्समधून १ लाखांची रोकड पळवली. राबोडी पोलीस ठाण्यात याची तक्रार नोंदवण्यात आली.

टॅग्स :Crimeगुन्हा