शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

हेच का ते अच्छे दिन ?, पुन्हा लोकार्पण सोहळ्याचा रेल्वेचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2017 5:23 PM

डोंबिवली: रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा संपन्न केला.

डोंबिवली: रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा संपन्न केला. त्यात ठाकुर्ली, डोंबिवलीतील एस्कलेटर, तिकीट बुकिंग घर, वायफाय सेवा आदींचाही समावेश होता. पण ठाकुर्लीतील एस्कलेटर आणि फलाट क्रमांक १ए वरील तिकीट बुकिंगची सुविधा दोन महिन्यांपासून सुरू झाली होती, पण तरीही त्याच्या उद्घाटनाचा घाट का घातला गेला. केंद्राचे हेच का ते अच्छे दिन, आणखी किती मूर्ख बनवणार, असा सवाल असंख्य प्रवाशांनी केला आहे.ठाकुर्ली स्थानकातील विविध पायाभूत सुविधांची कामे मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमाने करण्यात येत आहेत. त्यात स्थानकातील पादचारी पुलाचा प्रामुख्याने समावेश होतो. पुलापाठोपाठ एस्कलेटरची आणि तिकीट घराची सुविधा या ठिकाणी देण्यात आली.तत्कालीन वाणिज्य अधिकारी संजय गुप्ता यांनी एस्कलेटरचा शुभारंभ दोन महिन्यांपूर्वीच केला होता. तसेच पादचारी पुलासह तिकीट बुकिंग आॅफिस आणि फलाट १ए चे लोकार्पण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह स्थानिक भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच खासदार श्रीकांत शिंदे व शिवसैनिकांनी त्याचवेळी केले होते.तेव्हा देखील भाजपा-शिवसेना यांच्यातील कलगी तु-याची चर्चा सर्वत्र रंगल्याचे सर्वश्रुत आहे. पण तसे असतांनाही रेल्वे प्रशासनाने बुधवारी ठाकुर्लीच्या एस्कलेटर आणि तिकीट बुकिंग घराच्या शुभारंभाचा घाट का घातला. त्या ई - ओपनिंग करून काय साध्य केले असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.ठाकुर्लीच्या सेवांचा शुभारंभ मी तेथे असतांनाच झाला होता, गुरुवारी रेल्वेमंत्र्यांसह महाव्यस्थापक, आणि अन्य मान्यवरांनी ठाकुर्लीसंदर्भातील प्रकल्प राष्ट्राला अर्पण केले. त्या प्रकल्पांचे राष्ट्रार्पण राहिले होते ती प्रक्रिया असंख्य उपक्रमांचे निमित्त साधून पूर्ण करण्यात आली - संजय गुप्ता, (स्वीय सचिव, मुख्य वाणिज्य प्रबंधक-मध्य रेल्वे)

टॅग्स :ticketतिकिट